BEL Bharti 2024: BEL अंतर्गत 57 रिक्त पदांकरिता भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा!!

mahamarathijobs.com
14 Min Read

BEL Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 57 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents

BEL Bharti 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I” या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. BEL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 57 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

बीईएल भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I

इतकी असेल पदसंख्या 57 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

  • प्रशिक्षणार्थी अभियंता – I – Rs. 177/- ( Rs. 150 + 18% GST)
  • प्रकल्प अभियंता – I – Rs. 472 ( Rs. 400 + 18% GST )

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट https://bel-india.in/

Bharat Electronics Limited Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता – I45 पदे
प्रकल्प अभियंता – I12 पदे

Salary Details For BEL Recruitment 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
प्रशिक्षणार्थी अभियंता – I1st Year – Rs. 30,000/-
2nd Year – Rs. 35,000/-
3rd Year – Rs. 40,000/-
प्रकल्प अभियंता – I1st Year – Rs. 40,000/-
2nd Year – Rs. 45,000/-
3rd Year – Rs. 50,000/-
4th Year – Rs. 55000/-

Educational qualifications For Bharat Electronics Limited Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता – IB.E./B.Tech B.Sc Engg (4 years) in CSE/IS/IT with 55% for General / OBC / EWS candidates & Pass Class for SC/ST/PwBD
प्रकल्प अभियंता – IB.E/B. Tech/B.Sc Engg (4 years) in (Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication/

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
(प्रशिक्षणार्थी अभियंता – I) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
(प्रकल्प अभियंता – I) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


BEL Bharti 2023 details

Organization NameBharat Electronics Limited (BEL)
Post NamesTrainee Engineer – I, Project Engineer – I
Name of ArticleBEL Bharti 2024
No. of Vacancies57 Vacancies
Application Last Date27 December 2023
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitehttps://bel-india.in/

BEL Bharti 2024: BEL (Bharat Electronics Limited) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 57 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 27 December 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

BEL Bharti 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 52 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तरपणे आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

BEL Bharti 2023

BEL Bharti 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I,  प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन)” या पदाची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. BEL Bharti 2023 जाहिरातीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे या पदांसाठी एकूण 52 रिक्त आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी Online Registration (jobapply.in) या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी समजून घ्यायच्या असतील तर अधिकृत जाहिरातीची PDF आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023

या पदांकरिता होणार भारती – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I,  प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन).

इतकी असेल पदसंख्या – 52 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 28 ते 32 वर्षे

अर्ज शुल्क –

  • प्रशिक्षणार्थी अभियंता – I – Rs. 177/-
  • इतर पदे – Rs. 472/-

अर्ज पद्धती ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखती

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट https://bel-india.in/

Bharat Electronics Limited Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी अभियंता – I20
प्रकल्प अभियंता – I30
प्रकल्प अधिकारी –I01
प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन)01

Salary Details For BEL Recruitment 2023

BEL Bharti 2023

Educational qualifications For Bharat Electronics Limited Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता – I01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून B.E/B.Tech (4 वर्षांचा Course) किंवा समकक्ष संगणक विज्ञानातील अभियांत्रिकी पदवी
02) GEN/EWS/OBC उमेदवारांसाठी 55% आणि त्याहून अधिक गुणांसह , SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण वर्ग.
प्रकल्प अभियंता – I01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून B.E/B.Tech (4 वर्षांचा Course) किंवा समकक्ष संगणक विज्ञानातील अभियांत्रिकी पदवी
02) GEN/EWS/OBC उमेदवारांसाठी 55% आणि त्याहून अधिक गुणांसह , SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण वर्ग.
प्रकल्प अधिकारी –I55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयातून मानव संसाधन व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन एचआर मध्ये MBA / MSW / PG पदवी, पदव्युत्तर पदविका
प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन)55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून B.E/B.Tech (मेकॅनिकल) (4 वर्षांचा Course) अभियांत्रिकी पदवी.  

How To Apply

  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता या जाहिरातीची PDF आवश्य वाचावी.
  • जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
BEL Bharti 2023

BEL Bharti 2023: The interested and qualified applicants are asked to apply to BEL (Bharat Electronics Limited) for the following open positions: “Trainee Engineer – I, Project Engineer – I, Project Officer – I, Project Engineer – I (Material Management)”. 52 vacancies are up for grabs that need to be filled. Applicants may submit their applications by using the provided link prior to the deadline. 15 December 2023 is the last day for submitting an online application. The following details include the age restriction, salary range, exam cost, work location, and educational requirements for different positions. Applicants should thoroughly study the official document (PDF) and the advertisement before applying. Below are links to the official website and the advertisement’s original PDF file. All candidates should carefully study the documentation pertaining to the role before applying.

BEL Bharti 2023 details

Organization NameBharat Electronics Limited
Post NamesTrainee Engineer – I, Project Engineer – I, Project Officer –I, Project Engineer- I (Material Management)
Name of ArticleBEL Bharti 2023
No. of Vacancies52 Vacancies
Application Last Date15 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitehttps://bel-india.in/

How to apply for BEL Recruitment 2023

  • Applications that are online must be submitted through the official website.
  • Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  • Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  • Please read all official documentation carefully before submitting an application.
  • According to information on the official webpage the application deadline is 15 December 2023.
  • The official PDF document link is provided below; please review it before applying.
  • Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

  • Important Notice: Before applying, candidates should carefully read the official advertisement.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
TAGGED:
Share This Article