NMC Bharti 2023: नागपूर महापालिकेत 350 जागांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

NMC Bharti 2023: नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 350 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NMC Bharti 2023

NMC Bharti 2023

नागपूर महानगरपालिका  अंतर्गत ‘ असिस्टंट स्टेशन ऑफिसर , उप अग्निशमन अधिकारी , ड्रायव्हर , फिटर कम ड्रायव्हर , फायरमन रेस्क्युअर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. NMC Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 350 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी digialm.com या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

नागपूर महानगरपालिका भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – असिस्टंट स्टेशन ऑफिसर , उप अग्निशमन अधिकारी, ड्रायव्हर, फिटर कम ड्रायव्हर , फायरमन रेस्क्युअर

इतकी असेल पदसंख्या 350 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क –

  • जनरल : 1000/- रुपये
  • SC / ST / महिला : 900/- रुपये

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट www.nmcnagpur.gov.in

NMC Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदे आणि वयोमर्यादेचा तपशील

पदाचे नाववयोमर्यादापदसंख्या
असिस्टंट स्टेशन ऑफिसर18 ते 42 वर्षे07
उप अग्निशमन अधिकारी18 ते 37 वर्षे13
ड्रायव्हर ऑपरेटर18 ते 32 वर्षे28
फिटर कम ड्रायव्हर18 ते 32 वर्षे05
फायरमन रेस्क्युअर18 ते 35 वर्षे297

Educational qualifications For NMC Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट स्टेशन ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे + MSCIT प्रमाणपत्र
उप अग्निशमन अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे + MSCIT प्रमाणपत्र
ड्रायव्हर ऑपरेटरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक + जड वाहनचालक म्हणून तीन वर्षे काम केल्याचा अनुभव + वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक
फिटर कम ड्रायव्हरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक + ITI मोटार मेकॅनिक + जड वाहनचालक म्हणून तीन वर्षे काम केल्याचा अनुभव + वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक + MSCIT प्रमाणपत्र
फायरमन रेस्क्युअरमाध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक + मराठीचे ज्ञान असणे आवश्यक (लिहिणे , वाचणे , बोलणे ) + MSCIT प्रमाणपत्र

Important Dates

NMC Bharti 2023

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NMC Bharti 2023 details

Organization NameNagpur Municipal Corporation
Post NamesAssistant Station Officer, Sub Officer, Driver Operator, Fitter Cum Driver, Fireman Rescuer
Name of ArticleNMC Bharti 2023
No. of Vacancies350 Vacancies
Application Last Date27 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.nmcnagpur.gov.in

NMC Bharti 2023: Nagpur Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 350 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 27 December 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee:

  • General Category : Rs. 1000/-
  • SC/ ST / Women: Rs. 900/-

Application Starting Date: 06 December 2023

Closing Date for Applications: 27 December 2023

Official Website: www.nmcnagpur.gov.in

Nagpur Municipal Corporation Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Assistant Station Officer07
Sub Officer13
Driver Operator28
Fitter Cum Driver05
Fireman Rescuer297

Salary: Rs. 19,900/- to 1,22,800/-

Educational qualifications For Nagpur Municipal Corporation Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Assistant Station OfficerAny Degree + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate
Sub OfficerAny Degree + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate
Driver Operator10th Pass + Heavy vehicle driver experience of 03 years + Knowledge of Marathi Language
Fitter Cum Driver10th Pass + ITI Motor Mechanic + Heavy vehicle driver experience of 03 years + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate
Fireman Rescuer10th Pass + Knowledge of Marathi Language + MS-CIT Certificate

How to apply for NMC Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 27 December 2023.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article