Exim Bank Bharti 2023: भारतीय निर्यात आयात बँकेत `या’ पदांसाठी भरती

mahamarathijobs.com
9 Min Read

Exim Bank Bharti 2023: भारतीय निर्यात आयात बँक (Exim बँक) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 15 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच इंडिया एक्झिम बँक ही देशातील सर्वोच वित्त संस्था मानली जाते. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. इंडिया एक्झिम बँकेचे कामकाज १९८२ या वर्षीपासून सुरु करण्यात आले आहे. एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच इंडिया एक्झिम बँक ही देशातील सर्वोच वित्त संस्था मानली जाते. ही बँक भारत सरकारच्या संपूर्णपणे मालकीची आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा वित्तपुरवठा आणि सुविधांद्वारे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे एकात्मता सुलभ करण्यात इंडिया एक्झिम बँकेचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. ही बँक निर्यात आणि आयातीला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कृतींचे समन्वय करणारी मुख्य वित्तीय संस्था असून बँकेने आपल्या विविध कार्यक्रमांद्वारे अनेक भारतीय कंपन्यांना स्पर्धात्मक बनवण्यात आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यात मोठे योगदान दिले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Exim Bank Bharti 2023

Exim Bank Bharti 2023

भारतीय निर्यात आयात बँक (Exim बँक) अंतर्गत ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) आणि मॅनेजर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Exim Bank Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 15 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.eximbankindia.in/careers या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

Exim बँक भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee), मॅनेजर

इतकी असेल पदसंख्या 15 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून 60% गुणांसह MBA / PGDBA फायनान्स किंवा CA किंवा इंजिनिअरिंग डिग्री (B. E. / B. Tech) किंवा पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : 21 ते 31 वर्ष (SC / ST: 05 वर्षे सूट ; OBC: 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.eximbankindia.in

Exim Bank Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)12
मॅनेजर03

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
(टीप : 13 डिसेंबर 2023 पासून ऑनलाइन अर्जाला सुरुवात.)

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Exim Bank Bharti 2023 details

Organization NameExport -Import Bank of India
Post NamesManagement Trainee, Manager
Name of ArticleExim Bank Bharti 2023
No. of Vacancies15 Vacancies
Application Last Date01 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.eximbankindia.in

Exim Bank Bharti 2023: Export -Import Bank of India (EXIM Bank) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 15 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 01 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Educational Qualification: MBA / PGDBA Finance OR CA OR Engineering Degree (B. E. / B. Tech) OR Post Graduation

Age Limit: 21 to 31 Years (SC / ST: 05 years relaxation; OBC: 03 years relaxation)

Job Location: India

Application Starting Date: 13 December 2023

Closing Date for Applications: 01 January 2024

Official Website: www.eximbankindia.in

Exim Bank Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Management Trainee12
Manager03

Educational qualifications For Exim Bank Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Management Trainee and ManagerMBA / PGDBA Finance OR CA OR Engineering Degree (B. E. / B. Tech) OR Post Graduation

How to apply for Exim Bank Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 01 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application (From 13 December) : CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article