Mahavitaran Sakoli Bharti 2023: महावितरण अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन पदांची भरती

mahamarathijobs.com
10 Min Read

Mahavitaran Sakoli Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड साकोली अंतर्गत विविध पदाच्या एकूण 31 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahavitaran Sakoli Bharti 2023

Mahavitaran Sakoli Bharti 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लि.साकोली अंतर्गत ‘अप्रेंटिस –इलेक्ट्रिशियन आणि तारतंत्री (वायरमन )‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Mahavitaran Sakoli Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 31 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी)/ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

महावितरण साकोली भरती भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)- इलेक्ट्रिशियन, वायरमन

इतकी असेल पदसंख्या 31 जागा

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/ तारतंत्री या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष, मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथीलक्षम.

नोकरीचे ठिकाण – साकोली

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महावितरण विभागीय कार्यालय साकोली (सदर पत्त्यावर ऑनलाईन अर्जाची प्रत, शैक्षणिक मूळ कागदपत्रे व आधारकार्ड दि. 19 ते 20 डिसेंबर 2023 या तारखेला सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सादर करायचा आहे.)

कसा करावा अर्ज ? ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन

अर्ज नोंदणीची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in

Mahavitaran Sakoli Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
इलेक्ट्रिशियन21
वायरमन10

इतर महत्वाच्या सूचना..

  • प्रशिक्षण कालावधी ०१ वर्ष राहील.
  • विद्यावेतन नियमाप्रमाणे लागू राहील.
  • पद कमी जास्त करण्याचा व भरती प्रक्रीयेशी निगडीत असलेले सर्व अधिकारी व्यवस्थापन राखुन ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारांस कळविल्या जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
  • एस.एस.सी. / एच.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका व सदर प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत.
  • आय. टी. आय उत्तीर्ण गुणपत्रिका (चार सेमिस्टर) व NCTVT प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत. ८. उमेदवाराचे मागास प्रवर्गात अर्ज केला असलेल्यास जात प्रमाणपत्राची साक्षांकीत केलेली छायांकीत प्रत.
  • भरती प्रक्रीये दरम्यान उमेदवाराचे राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येइल याची नोंद घ्यावी.
  • सदर प्रकिया ही भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मर्यादीत आहे. (आधार कार्डमधील नोंदिनुसार) उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करतांना पोर्टलवर आवश्यक मुळ दस्ताऐवज स्कॅन करुन योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच ऑनलाईन अर्ज केलेल्या कागदपत्राची प्रत या कार्यालयास दि. २०.१२.२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे बंधनकारक राहिल. दि. १९.१२.२०२३ पर्यंत (Online) पध्दतीने अर्ज न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • शिकाऊ उमेदवारांची निवड ही आय. टी. आय. गुणांच्या टक्केवारी नुसारच Merit प्रमाणे व वरील अटी व शर्तीच्या अधिक राहुन प्रवर्गनिहाय निवड केले जाणार आहे. कागदपडताळणी दि. २८.१२.२०२३ ला असुन ठरविलेल्या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ठरविलेल्या दिनांकास खालील पत्ता वर हजर रहावे.
  • शिकाऊ उमेदवार यांची निवड यादी कागदपडताळणी नंतर प्रसारीत करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे, हे ध्यानात ठेवावे. अर्जाची प्रत जमा करायची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Mahavitaran Sakoli Bharti 2023 details

Organization NameMaharashtra State Electricity Distribution Company Ltd.
Post NamesApprentice- (Electrician, Wireman)
Name of ArticleMahavitaran Sakoli Bharti 2023
No. of Vacancies31 Vacancies
Application Last Date19 December 2023
Mode of ApplicationOnline (Registration) / Offline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mahadiscom.in

Mahavitaran Sakoli Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Ltd. is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 31 Vacancies. Interested candidates may apply Online (Registration) / Offline. Applications made online are accepted. The online application deadline is 19 December 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online (Registration) / Offline

Age Limit: 18 to 38 Years

Educational Qualification: 10th + ITI in relevant trade (Electrical / Electrician / Wireman) from a recognized Institute

Job Location: Sakoli

Application Registration Last Date: 19 December 2023

Closing Date To Apply: 20 December 2023

Official Website: www.mahadiscom.in

Mahavitaran Sakoli Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Electrician21
Wireman10

How to apply for Mahavitaran Sakoli Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline apply is 19 December 2023.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article