Solapur Mahanagarpalika Recruitment 2023: सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

mahamarathijobs.com
10 Min Read

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023: सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 76 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

सोलापूर महानगरपालिका  अंतर्गत‘ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल ) , ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल), असिस्टंट ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल ) , केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 76 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.solapurcorporation.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

सोलापूर महानगरपालिका भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल ) , ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल), असिस्टंट ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल), केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर.

इतकी असेल पदसंख्या 76 जागा

वेतन श्रेणी : 22,500/- रुपये ते 1,22,800/- रुपये

अर्ज शुल्क –

  • 1000/- रुपये (SC / ST / महिला : 900/- रुपये )

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र).

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल )4718 ते 40 वर्षे
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल )0218 ते 40 वर्षे
असिस्टंट ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल )2418 ते 40 वर्षे
केमिस्ट0118 ते 40 वर्षे
फिल्टर इंस्पेक्टर0218 ते 40 वर्षे

Salary Details For Solapur Municipal Corporation Recruitment 2023

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

Educational qualifications For Solapur Mahanagarpalika Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल )मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. (Civil) सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी + सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स डिग्री असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य + मराठी भाषेचे ज्ञान
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल )मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. (Mechanical) मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी + मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स डिग्री असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य + मराठी भाषेचे ज्ञान
असिस्टंट ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरींग मध्ये डिप्लोमा + मराठी भाषेचे ज्ञान
केमिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री विषयात पदवी + दोन वर्षे कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
फिल्टर इंस्पेक्टरमान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी विषयात पदवी + कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य

Important Dates

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Solapur Municipal Corporation Bharti 2023 details

Organization NameSolapur Municipal Corporation
Post NamesJunior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Assistant Junior Engineer (Civil), Chemist, Filter Inspector
Name of ArticleSolapur Mahanagarpalika Recruitment 2023
No. of Vacancies76 Vacancies
Application Last Date31 December 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023: Solapur Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 76 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 31 December 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Age Limit: 18 to 40 Years (SC / ST: 05 years relaxation; OBC: 03 years relaxation

Salary: Rs. 22,500/- to Rs. 1,22,800/-

Job Location: Solapur Maharashtra

Application Starting Date: 16 December 2023

Closing Date for Applications: 31 December 2023

Official Website: www.solapurcorporation.gov.in

Solapur Mahanagarpalika Jobs Vacancy 2023

Name of PostTotal VacancyEducational Qualification
Junior Engineer (Civil)47Civil Engineering Graduate from a recognized University (B. E. / B. Tech Civil)

Desirable: Master’s degree in civil engineering
Junior Engineer (Mechanical)02Mechanical Engineering Graduate from a recognized University (B. E. / B. Tech Mechanical)

Desirable: Master’s degree in mechanical engineering
Assistant Junior Engineer (Civil)24Civil Engineering Diploma from a recognized University
Chemist01Degree in Chemistry Subject from a recognized University + Two years of working experience.
Filter Inspector02Degree in Chemistry / Microbiology Subject from a recognized University

How to apply for Solapur Municipal Corporation Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 31 डिसेंबर 2023.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article