ISRO SAC Bharti 2023: “इसरो”मध्ये विविध पदांसाठी भरती; संपूर्ण माहिती वाचा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

ISRO SAC Bharti 2023: अंतराळ अनुप्रयोग केंद्र अहमदाबाद अंतर्गत विविध पदाच्या एकूण 19 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
ISRO SAC Bharti 2023

ISRO SAC Bharti 2023

अंतराळ अनुप्रयोग केंद्र अहमदाबाद अंतर्गत ‘ शास्त्रज्ञ / अभियंता (कृषी ) , शास्त्रज्ञ / अभियंता (वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र ) , शास्त्रज्ञ / अभियंता (संगणक विज्ञान अभियांत्रिकी )‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. ISRO SAC Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 19 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://careers.sac.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

ISRO SAC भरती 2023

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – शास्त्रज्ञ/अभियंता (कृषी), शास्त्रज्ञ / अभियंता (वायुमंडलीय विज्ञान आणि समुद्रशास्त्र), शास्त्रज्ञ/अभियंता (संगणक विज्ञान अभियांत्रिकी)

इतकी असेल पदसंख्या 19 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

  • 750/- रुपये (SC / ST / महिला : फी नाही )

नोकरीचे ठिकाण – अहमदाबाद

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.isro.gov.in

ISRO SAC Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
शास्त्रज्ञ (कृषी इंजिनिअर)0818 ते 28 वर्षे
शास्त्रज्ञ / इंजिनिअर (वायुमंडलीय सायन्स आणि समुद्रशास्त्र )0818 ते 28 वर्षे
शास्त्रज्ञ / इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग )0318 ते 30 वर्षे

Educational qualifications For ISRO SAC Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ (कृषी इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65 % गुणांसह M. Sc. (Agriculture / Physics / Agriculture Atmosphere Study किंवा समतुल्य
शास्त्रज्ञ / इंजिनिअर
(वायुमंडलीय सायन्स आणि समुद्रशास्त्र )
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65 % गुणांसह M. Sc. Physics / वायुमंडलीय सायन्स / महासागर विज्ञान / हवामानशास्त्र किंवा समतुल्य
शास्त्रज्ञ / इंजिनिअर
(कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 % गुणांसह इमेज प्रोसेसिंग / आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग / कॉम्पुटर व्हिजनमध्ये स्पेशियलायझेशन कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनिअरिंग M. E. / M. Tech.

Important Dates

ISRO SAC Bharti 2023

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


ISRO SAC Bharti 2023 details

Organization NameSpace Application Center
Post NamesScientist / Engineer (Agriculture), Scientist / Engineer (Atmospheric Sciences and Oceanography), Scientist / Engineer (Computer Science Engineering).
Name of ArticleISRO SAC Bharti 2023
No. of Vacancies19 Vacancies
Application Last Date15 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.isro.gov.in

ISRO SAC Bharti 2023: Space Application Center is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 19 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: Rs. 750/- (SC / ST / Women : NO FEE)

Salary: Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-

Job Location : Ahmedabad

Application Starting Date: 26 December 2023

Closing Date for Applications: 15 January 2024

Official Website: www.isro.gov.in

ISRO SAC Jobs Vacancy 2023

Name of PostTotal VacancyAge Limit
Scientist / Engineer (Agriculture)0818 to 28
Scientist / Engineer (Atmospheric Sciences and Oceanography)0818 to 28
Scientist / Engineer (Computer Science Engineering)0318 to 30

Educational qualifications For ISRO SAC Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Scientist / Engineer (Agriculture)M. Sc. Agriculture Physics / Agriculture Atmosphere / Agriculture Study OR Equivalent with minimum 65 % marks
Scientist / Engineer (Atmospheric Sciences and Oceanography)M. Sc. Physics / Cosmic Science / Atmospheric Study / Oceanographical Science OR Equivalent with minimum 65 % marks
Scientist / Engineer (Computer Science Engineering)Image Processing / Artificial Intelligence and Machine Learning / Computer Vision Specialization with Computer Science and Engineering M. E. / M. Tech. with minimum 60% marks

How to apply for ISRO SAC Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 15 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article