Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: मालेगाव महापालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु; संपूर्ण माहिती वाचा..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 98 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ ) , स्टाफ नर्स (महिला ) , स्टाफ नर्स (पुरुष ) आणि एमपीडब्लू (पुरुष )‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 98 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

मालेगाव महानगरपालिका भरती 2024

या पदांकरिता होणार भरती – वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), एमपीडब्लू (पुरुष).

इतकी असेल पदसंख्या 98 जागा

वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत (SC / ST : 05 वर्षे सूट )

वेतन श्रेणी : 8,000/- रुपये ते 60,000/- रुपये

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीसाठी उपस्थित राहण्याचे ठिकाण – मालेगाव (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क –

  • 150/- रुपये (SC / ST : 100/- रुपये )

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा : आरोग्य विभाग , जुने सभागृह , मालेगाव महानगरपालिका , मालेगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in

Malegaon MC Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वय
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ )36खुला-38
मागासवर्ग-43
स्टाफ नर्स (महिला )28खुला-38
मागासवर्ग-43
NHM
कर्मचारी 5 वर्षे
शिथील
स्टाफ नर्स (पुरुष )04खुला-38
मागासवर्ग-43
NHM
कर्मचारी 5 वर्षे
शिथील
एमपीडब्लू (पुरुष )30खुला-38
मागासवर्ग-43
NHM
कर्मचारी 5 वर्षे
शिथील

Educational qualifications For Malegaon Mahapalika Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ )मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS
स्टाफ नर्स (महिला )मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. नर्सिंग किंवा GNM कोर्स + MNC Registration
स्टाफ नर्स (पुरुष )मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. नर्सिंग किंवा GNM कोर्स + MNC Registration
एमपीडब्लू (पुरुष )मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12th Science + Paramedical Certification

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Malegaon Municipal Corporation Bharti 2023 details

Organization NameMalegaon Municipal Corporation
Post NamesMedical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), MPW (Male).
Name of ArticleMalegaon Mahanagarpalika Bharti 2024
No. of Vacancies98 Vacancies
Application Last Date08 January 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitearogya.maharashtra.gov.in

Malegaon Mahanagarpalika Bharti 2024: Malegaon Municipal Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 98 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 08 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

Application Fee: 150/- Rs. (SC / ST: 100/- Rs.)

Salary: Rs. 8,000/- To 60,000/-

Closing Date for Applications: 08 January 2024

Official Website: arogya.maharashtra.gov.in

Malegaon Mahanagarpalika Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Medical Officer36
Staff Nurse (Female)28
Staff Nurse (Male)04
MPW (Male)30

Educational qualifications For MMC Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Medical OfficerMBBS from a recognized University + MNC Registration OR GNM Course
Staff Nurse (Female)B. Sc. Nursing from a recognized Institute / University + MNC Registration OR GNM Course
Staff Nurse (Male)B. Sc. Nursing from a recognized Institute / University + MNC Registration OR GNM Course
MPW (Male)12th Science + Paramedical Basic Training Course Certificate

How to apply for Malegaon MC Recruitment 2023

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 08 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article