NHM Kolhapur Bharti 2024: कोल्हापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

NHM Kolhapur Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत विविध पदाच्या एकूण 24 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NHM Kolhapur Bharti 2024

NHM Kolhapur Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत  कीटकशास्त्रज्ञ , सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि लॅब टेक्निशियन ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. NHM Kolhapur Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 24 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

पदांचा तपशील खालीलप्रमाणे…

अ.क्रपदाचे नावशैक्षणिक अर्हतापदसंख्याप्रवर्गदरमहा एकत्रित मानधन
1.Entomologists (किटकशास्त्रज्ञM.Sc. Zoology With 5 Year Experience06अ. जा. १ वि.जा. अ. १ इ.मा.व. १ आ. दु.घ.- खुला – २40,000/-
2.Public Health Specialist (सार्वजनिक आरोग्य तज्ञ)Any Medical Graduate With MPH/ MHA/MBA in Health06अ. जा. १ वि.जा.अ. – १ इ.मा.व. १
आ.दु.घ.- १ खुला २
35,000/-
3.Lab Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ )12th + DMLT Course12अ.जा.-२ अ.ज. १ वि.जा.अ. १ इ.मा.व.-२ आ.दु.घ.- १ खुला – ५17,000/-

NHM कोल्हापूर भरती 2024

या पदांकरिता होणार भरती – कीटकशास्त्रज्ञ , सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, लॅब टेक्निशियन

पदस्थापना ठिकाण:
१) आजरा, २) भुदरगड, ३) चंदगड, ४) गडहिंग्लज, ५) राधानगरी, ६) शाहूवाडी

वेतन श्रेणी : 17,000/- रुपये ते 40,000/- रुपये

इतकी असेल पदसंख्या 24 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क – फी नाही

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, (दुसरा मजला) आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , नागाळा पार्क , कोल्हापूर – 416003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.zpkolhapur.info

NHM Kolhapur Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
कीटकशास्त्रज्ञ06
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ06
लॅब टेक्निशियन12

Educational qualifications For NHM Kolhapur Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कीटकशास्त्रज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Sc. (Zoology) + 05 वर्षे अनुभव
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणताही वैद्यकीय पदवीधर
MPH / MHA / MBA
लॅब टेक्निशियनमान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी + DMLT अभ्यासक्रम

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NHM Kolhapur Bharti 2024 details

Organization NameNational Health Mission Kolhapur
Post NamesEntomologists, Public Health Specialist, Lab Technician
Name of ArticleNHM Kolhapur Bharti 2024
No. of Vacancies24 Vacancies
Application Last Date10 January 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.zpkolhapur.info

NHM Kolhapur Bharti 2024: National Health Mission Kolhapur is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 24 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 10 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

Application Fee: No Fee

Job Location: Kolhapur (Maharashtra)

Address: राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष , (दुसरा मजला ) आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , नागाळा पार्क , कोल्हापूर – 416003

Closing Date for Applications: 10 January 2024

Official Website: www.zpkolhapur.info

NHM Kolhapur Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Entomologists06
Public Health Specialist06
Lab Technician12

Educational qualifications For NHM Kolhapur Bharti 2024

Name of PostEducational Qualification
EntomologistsM. Sc. (Zoology) + 05 years’ experience
Public Health SpecialistAny Medical Degree with MPH / MHA / MBA
Lab Technician12th Science + DMLT course

How to apply for NHM Kolhapur Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 10 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

NHM Kolhapur Bharti 2024

We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article