SPPU Bharti 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

SPPU Bharti 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदाच्या एकूण 111 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 असून भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SPPU Bharti 2024

SPPU Bharti 2024

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `नॉन टिचिंग पोस्ट्स ग्रुप – A , B आणि C या जागा भरण्यात येणार आहे. SPPU Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 111 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://admin.unipune.ac.in/recruitment/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर.

👉 इतकी असेल पदसंख्या 111 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • 1000/- रुपये (SC / ST: 500/- रुपये )

📍 नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.unipune.ac.in

SPPU Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
प्रोफेसर (Professor)32
असोसिएट प्रोफेसर
(Associate Professor)
32
असिस्टंट प्रोफेसर
(Assistant Professor)
47

Educational qualifications For SPPU Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोफेसर (Professor)मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph. D. + 10 Research Publications + 10 वर्षे अनुभव किंवा Ph. D. + 10 वर्षे अनुभव
असोसिएट प्रोफेसर
(Associate Professor)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph. D. + 55 % गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी + 07 रिसर्च पब्लिकेशन्स + 08 वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोफेसर
(Assistant Professor)
55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET /SET किंवा Ph. D.

Important Dates

SPPU Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


SPPU Bharti 2024 details

Organization NameSavitribai Phule Pune University Pune
Post NamesProfessor, Associate Professor, Assistant Professor
Name of ArticleSPPU Bharti 2024
No. of Vacancies111 Vacancies
Application Last Date31 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.unipune.ac.in

SPPU Bharti 2024: Savitribai Phule Pune University Pune is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 111 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 31 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 1000/- ( SC / ST : Rs. 500/-)

↘️ Salary: Rs. 57,000/- to Rs. 1,44,200/-

📍 Job Location: Pune (Maharashtra)

📌 Address to Send Application: The Assistant Registrar, Administration – Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007

Closing Date for Applications: 31 January 2024

Last date to send Form: 12 February 2024

Official Website: www.unipune.ac.in

SPPU Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Professor32
Associate Professor32
Assistant Professor47

Educational qualifications For SPPU Bharti 2024

Name of PostEducational Qualification
ProfessorPh.D. + 10 research publications + 10 years experience OR Ph. D. + 10 years experience
Associate ProfessorPh. D. + Masters Degree with 55% Marks + 07 research Publications + 08 years Experience
Assistant ProfessorMasters degree with 55 % Marks + NET / SET OR Ph. D.

How to apply for SPPU Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 31 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article