BDL Bharti 2024: भारत डायनॅमिक्स लिमिटेड येथे 361 जागांची भरती; असा करा अर्ज..!!

mahamarathijobs.com
11 Min Read

BDL Bharti 2024:  भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 361 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
BDL Bharti 2024

BDL Bharti 2024

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `प्रोजेक्ट इंजिनिअर / अधिकारी , प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट , प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट या जागा भरण्यात येणार आहे. BDL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 361 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – प्रोजेक्ट इंजिनिअर / अधिकारी, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट

👉 इतकी असेल पदसंख्या 361 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • प्रोजेक्ट इंजिनिअर / अधिकारी : 300
  • प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट : 200

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट bdl-india.in

Bharat Dynamics Limited Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
प्रोजेक्ट इंजिनिअर / अधिकारी
(Project Engineer / Officer)
136
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट
(Project Diploma Assistant)
142
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट
(Project Trade Assistant)
83

Salary Details For Bharat Dynamics Limited Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
प्रोजेक्ट इंजिनिअर / अधिकारी
(Project Engineer / Officer)
30,000 – 39,000/- रुपये
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट
(Project Diploma Assistant)
25,000 – 29,500/- रुपये
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट
(Project Trade Assistant)
23,000 – 27,500/- रुपये

Educational qualifications For Bharat Dynamics Ltd. Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनिअर / अधिकारी
(Project Engineer / Officer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. E. / B. Tech. / B. Sc. Engg
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट
(Project Diploma Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून 03 वर्षाचा पूर्णवेळ Engineering Diploma
(Mechanical / Electronics / Electrical / Computers / Civil / Metallurgy / Chemical)
प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट
(Project Trade Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मधून ITI (Fitter / Electronics / Electrician / Mechanical / Turner / Welder / Electro Plating / Computers / Mill Wright / Diesel Mechanic / Refrigeration and Air Conditioning / Plumber / Radio Mechanic)

Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Bharat Dynamics Limited Bharti 2024 details

Organization NameBharat Dynamics Limited (BDL)
Post NamesProject Engineer / Officer, Project Diploma Assistant, Project Trade Assistant
Name of ArticleBDL Bharti 2024
No. of Vacancies361 Vacancies
Application Last Date14 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitebdl-india.in

BDL Bharti 2024: Bharat Dynamics Limited (BDL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 361 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 14 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

👨‍💻 Selection Process : Walk in Interview

📋 Application Fee:

  • Project Engineer/ Project Officer: 300
  • Project Diploma Assistant / Project Trade Assistant / Project Assistant / Project Office Assistant : 200

↘️ Salary: Rs. 23,000/- to Rs. 39,000/-

Age Criteria: Up to 28 years (SC / ST: 05 years relaxation; OBC: 3 years relaxation)

Closing Date for Applications: 14 February 2024

Official Website: bdl-india.in

Bharat Dynamics Limited Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Project Engineer / Officer136
Project Diploma Assistant142
Project Trade Assistant83

Educational qualifications For Bharat Dynamics Limited Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Project Engineer / OfficerB. E. / B. Tech. / B. Sc. from a recognized University
Project Diploma Assistant3 years full time Engineering Diploma in relevant Subject (Mechanical / Electronics / Electrical / Computers / Civil / Metallurgy / Chemical) from a recognized University
Project Trade AssistantITI in relevant trade (Fitter / Electronics / Mechanical / Electrician / turner / Welder / Electro Plating / Computers / Mill Wright / Diesel Mechanic / Refrigeration & AC / Plumber / Radio Mechanic) from a recognized University / Institute (SCVT OR NCVT)

How to apply for Bharat Dynamics Limited Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 14 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
TAGGED:
Share This Article