Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत भरती ; तब्बल 814 जागा भरणार !!

mahamarathijobs.com
9 Min Read

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024: रयत शिक्षण संस्था, सातारा (Rayat Shikshan Sanstha) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 814 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `शिक्षक या जागा भरण्यात येणार आहे. Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 814 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी tait2022.mahateacherrecruitment.org.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

रयत शिक्षण संस्था भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – शिक्षक (प्राथमिक), शिक्षक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक)

👉 इतकी असेल पदसंख्या 814 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – सातारा (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – संस्थेकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट rayatshikshan.edu

Rayat Shikshan Sanstha Satara Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
शिक्षक (प्राथमिक)06
शिक्षक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक)808

Educational qualifications For Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षक (प्राथमिक)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी /
डिप्लोमा किंवा पदवीधर
शिक्षक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक)मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा किंवा पदवीधर

इतर महत्वाच्या सूचना..

  1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
  2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
  3. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये ” उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.
  4. व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.
  5. व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.
  6. व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  7. उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या दोन विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (किमान द्वितीय श्रेणीमध्ये) उत्तीर्ण असणे आवश्यक.
  8. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकविण्याकरिता नियुक्त करावयाच्या साधन व्यक्तीची निवडीसाठीची शिफारस शासन निर्णय दि. १३.१०.२०२३ मध्ये नमूद तरतुदी/ निकष / प्राधान्यक्रम लक्षात घेऊन करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  9. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्राथमिक : जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी
CLICK HERE वर क्लिक करा!

माध्यमिक व उच्च माध्यमिक : जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 details

Organization Name Rayat Shikshan Sanstha Satara
Post NamesTeacher (Primary), Teacher (Secondary and Higher Secondary)
Name of ArticleRayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024
No. of Vacancies814 Vacancies
Application Last Datewill be declared soon
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiterayatshikshan.edu

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024: Rayat Shikshan Sanstha Satara is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 814 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📍 Job Location: Satara (Maharashtra)

Closing Date for Applications: will be declared soon.

Official Website: rayatshikshan.edu

Rayat Shikshan Sanstha Satara Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Teacher (Primary)06
Teacher (Secondary and Higher Secondary)808

Educational qualifications For Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Teacher (Primary)12th / Diploma / Graduate from a recognized University
Teacher (Secondary and Higher Secondary)Diploma / Graduate from a recognized University

How to apply for Rayat Sanstha Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is will be declared soon.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Primary: Notification PDFCLICK HERE
Secondary & Higher Secondary: Notification PDFCLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article