MADC Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

mahamarathijobs.com
11 Min Read

MADC Mumbai Recruitment 2024: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदाच्या एकूण 19 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MADC Mumbai Recruitment 2024

MADC Mumbai Recruitment 2024

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `उप अग्निशमन अधिकारी, सहाय्यक कार्यकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाईड पर्यवेक्षक, विमानतळ संचालक, अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा आणि कंपनी सचिव’ या जागा भरण्यात येणार आहे. MADC Mumbai Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 19 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

 महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 19 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई

📌 अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि., 8 वा मजला, केंद्र –1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई -400005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट madcindia.org

MADC Mumbai Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
उप अग्निशमन अधिकारी02
सहाय्यक कार्यकारी01
वरिष्ठ व्यवस्थापक03
सहाय्यक व्यवस्थापक04
व्यवस्थापक01
एअरसाईड पर्यवेक्षक02
विमानतळ संचालक02
अग्निशमन अधिकारी02
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा02
कंपनी सचिव01

Salary Details For MADC Mumbai Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
उप अग्निशमन अधिकारीरुपये 35,000/- 
सहाय्यक कार्यकारीरुपये 15,600 ते 39,100/-
वरिष्ठ व्यवस्थापकरुपये 15,600 ते 39,100/- 
सहाय्यक व्यवस्थापकरुपये 9300 ते 34,800/-
व्यवस्थापकरुपये 15,600 ते 39,100/-
एअरसाईड पर्यवेक्षकरुपये 50,000/- 
विमानतळ संचालकरुपये 15,600 ते 39,100/-
अग्निशमन अधिकारीरुपये 9300 ते 34,800/-
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षारुपये 15,600 ते 39,100/-
कंपनी सचिवरुपये 50,000/- दरमहा

Educational qualifications For MADC Mumbai Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप अग्निशमन अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी
सहाय्यक कार्यकारीमान्यताप्राप्त विद्यापिठातून स्थापत्य
अभियांत्रिकी मध्ये पूर्ण वेळ बॅचलर पदवी
वरिष्ठ व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
सहाय्यक व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
एअरसाईड पर्यवेक्षकमान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
विमानतळ संचालकमान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
अग्निशमन अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षामान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर पदवी
कंपनी सचिवइन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी सदस्य (ICSI)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MADC Mumbai Bharti 2024 details

Organization NameMaharashtra Airport Development Company Ltd Mumbai
Post NamesSub Fire Officer, Assistant Executive, Senior Manager, Assistant Manager, Manager, Airside Director, Fire Officer, Manager Safety, Company Secretary and Airside Supervisor.
Name of ArticleMADC Mumbai Recruitment 2024
No. of Vacancies19 Vacancies
Application Last Date05th February 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemadcindia.org

MADC Mumbai Recruitment 2024: Maharashtra Airport Development Company Ltd Mumbai is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 19 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 05th February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

↘️ Salary: Rs.35,000/- to Rs.50,000/-

📍 Job Location: Mumbai

📌 Address: Maharashtra Airport Development Company Ltd 8th Floor, Center -1, Word Trade Center, Cuff Parade, Mumbai-400005.

Closing Date for Applications: 05 February 2024.

Official Website: madcindia.org

MADC Mumbai Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancySalary
Sub Fire Officer02Rs.35,000/-
Assistant Executive01Rs.15,600 – 39,100/-
Senior Manager03Rs.15,600 – 39,100/-
Assistant Manager04Rs.9300 – 34,800/-
Manager01Rs.15,600 – 39,100/-
Airside Director02Rs.50,000/-
Fire Officer02Rs.15,600 – 39,100/-
Manager Safety01Rs.9300 – 34,800/-
Company Secretary01Rs.50,000/-
Airside Supervisor02Rs.50,000/-

Educational qualifications For MADC Mumbai Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Sub Fire Officer1.Graduation in any discipline.
2. Sub Officer Course of NFSC Nagpur OR Directorate Maharashtra Fire Services.
3.MSCIT Exam passed
Assistant ExecutiveFull time Bachelor’s Degree in Civil Engineering from a recognized University
Senior ManagerBachelor’s Degree from recognized university.
Assistant ManagerBachelor’s Degree from recognized university.
ManagerBachelor’s Degree from recognized university.
with MBA in aviation will be preferred
Airport DirectorBachelor’s Degree from recognized university.
and having professional experience in Airport Management
Fire OfficerBachelor’s Degree from recognized university.
and professional experience in Airport Fire Services
Sr. Manager SafetyBachelor’s Degree from recognized university.
with MBA in aviation will be preferred
Company SecretaryMember of Institute of Company Secretary (ICSI)
Airside SupervisorBachelor’s Degree from recognized university.

How to apply for MADC Mumbai Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 05th February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article