MahaPareshan Chandrapur Bharti 2024: महापारेषण अंतर्गत चंद्रपूर येथे 30 जागांची पदभरती.!!

mahamarathijobs.com
9 Min Read

MahaPareshan Chandrapur Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) चंद्रपूर अंतर्गत विविध पदाच्या एकूण 30 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
MahaPareshan Chandrapur Bharti 2024
MahaPareshan Chandrapur Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) चंद्र्पुर  अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `शिकाऊ उमेदवार (Apprentice) या जागा भरण्यात येणार आहे. MahaPareshan Chandrapur Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 30 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

महापारेषण चंद्रपूर भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – शिकाऊ उमेदवार (Apprentice).

👉 इतकी असेल पदसंख्या 30 जागा

💸 विद्यावेतनः प्रचलित नियमाप्रमाणे लागु राहील.

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in

MahaTransco Chandrapur Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
शिकाऊ उमेदवार (Apprentice)30

Educational qualifications For MahaPareshan Chandrapur Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (Apprentice)मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता वी पास + राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) ट्रेड मधून ITI उत्तीर्ण (NCTVT)
शैक्षणिक दस्तावेज:- १) एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळव्रत, २) शाळा सोडल्याचा दाखला ३) आधारकार्ड ४) मागसवर्गीय विद्याथ्यवि जात प्रमाणपत्र ५) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र ६) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) ७) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे

Important Dates

MahaPareshan Chandrapur Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • आस्थापना क्रमांक E09162700806 वर रेजिस्ट्रेशन करून अर्ज करायचा आहे.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र व्यवस्थित रित्या स्कैन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे. वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • ७. क्योमर्यादा १८ ते ३३ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम), ८. ऑनलाईन (Online) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित E-Mail Id व चालु भ्रमणध्वनी कमांक नोंदविणे आवश्यक राहील.
  • ९. शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी. व आय टी आय गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहुन प्रवर्गनिहाय केली जाईल.
  • १०. आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारांस वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासंबधीत कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MahaTransco Bharti 2024 details

Organization NameMaharashtra State Electricity Board Transmission Company Limited Chandrapur
Post NamesApprentice (Electrician)
Name of ArticleMahaPareshan Chandrapur Bharti 2024
No. of Vacancies30 Vacancies
Application Last Date15 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mahatransco.in

MahaPareshan Chandrapur Bharti 2024: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited Chandrapur is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 30 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: NO FEE

📍 Job Location: Chandrapur (Maharashtra)

Closing Date for Applications: 15 February 2024

Official Website: www.mahatransco.in

MahaPareshan Chandrapur Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Apprentice (Electrician)30

Educational qualifications For MahaTransco Chandrapur Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Apprentice (Electrician)10th pass + ITI in Electrician Trade from a NCTVT Affiliated institute

How to apply for MahaTransco Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 15 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article