DGPS Bharti 2024
DGPS Maharashtra Bharti 2024: शासन मुद्रण , लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदाच्या एकूण 54 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
शासन मुद्रण , लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई (DGPS) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी ) , वरिष्ठ मुद्रितशोधक , मुद्रितशोधक , मूळप्रतवाचक , दूरध्वनी चालक , बांधणी सहाय्यकारी ‘ या जागा भरण्यात येणार आहे. DGPS Maharashtra Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 54 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://cdn3.tcsion.com//EForms/configuredHtml/32750/86278/Index.html या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !
DGPS भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
✍ या पदांकरिता होणार भरती – सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी ), वरिष्ठ मुद्रितशोधक, मुद्रितशोधक, मूळप्रतवाचक, दूरध्वनी चालक, बांधणी सहाय्यकारी.
👉 इतकी असेल पदसंख्या– 54 जागा
💸 वेतन : 18,000/- रुपये ते 92,300/- रुपये
🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
📋 अर्ज शुल्क –
- 1000/- रुपये (SC / ST: 900/- रुपये )
⏺ वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC / ST: 05 वर्षे सवलत ; OBC: 03 वर्षे सवलत )
📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024
✅ अधिकृत वेबसाईट – dgps.maharashtra.gov.in
DGPS Maharashtra Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी ) Assistant Supervisor (Binding) | 05 |
वरिष्ठ मुद्रितशोधक (Senior Reader) | 03 |
मुद्रितशोधक (Reader) | 10 |
मूळप्रतवाचक (Copy Holder) | 02 |
दूरध्वनी चालक (Telephone Operator) | 01 |
बांधणी सहाय्यकारी (Binding Auxilary) | 33 |
Educational qualifications For DGPS Maharashtra Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी ) Assistant Supervisor (Binding) | मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास) |
वरिष्ठ मुद्रितशोधक (Senior Reader) | मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास ) + मराठी , हिंदी व इंग्रजी मध्ये संभाषण करण्याचे ज्ञान |
मुद्रितशोधक (Reader) | मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास ) + मराठी , हिंदी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान |
मूळप्रतवाचक (Copy Holder) | मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास) |
दूरध्वनी चालक (Telephone Operator) | मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास ) |
बांधणी सहाय्यकारी (Binding Auxilary) | मान्यताप्राप्त संस्थेतून / इयत्ता 9 वी उत्तीर्ण |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Dates
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
Important Links
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
DGPS Maharashtra Bharti 2024 details
Organization Name | Directorate of Government Printing Stationary and Publication |
Post Names | Assistant Supervisor (Binding), Senior Reader, Reader, Copy Holder, Telephone Operator, Binding Auxilary |
Name of Article | DGPS Maharashtra Bharti 2024 |
No. of Vacancies | 54 Vacancies |
Application Last Date | 29 February 2024 |
Mode of Application | Online |
Apply For | All India |
Article Category | Latest Jobs |
Official Website | dgps.maharashtra.gov.in |
DGPS Maharashtra Bharti 2024: Directorate of Government Printing Stationary and Publication is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 54 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 29 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
📝 Application Mode: Online
📋 Application Fee: Rs. 1000/- (SC / ST: Rs. 900)
↘️ Salary: Rs. 18,000/- to Rs. 92,000/-
⏺ Age: 18 to 38 years (SC / ST: 05 years relaxation; OBC: 03 years relaxation)
📍 Job Location: Mumbai (Maharashtra)
⌛ Closing Date for Applications: 29 February 2024
✅ Official Website: dgps.maharashtra.gov.in
DGPS Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy |
---|---|
Assistant Supervisor (Binding) | 05 |
Senior Reader | 03 |
Reader | 10 |
Copy Holder | 02 |
Telephone Operator | 01 |
Binding Auxilary | 33 |
Directorate of Government Printing Stationary and Publication (DGPS) is recruiting for the position of various positions. DGPS Maharashtra Bharti 2024 is going to fill 54 vacant posts. The application deadline is 29 February 2024. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at dgps.maharashtra.gov.in as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for DGPS Recruitment 2024
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 29 February 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Oil India Recruitment 2024: ऑईल इंडियामध्ये नवीन भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..!!
- MAFSU Bharti 2024: मुंबईतील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात `या’ पदांची भरती..!!
- NCCS Pune Bharti 2024: `नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स’मध्ये पदभरती; अशी होणार निवड..!!
- NIO Goa Bharti 2024: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!
- INCOIS Bharti 2024: भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती; सविस्तर माहिती वाचा..!!