Indian Navy Bharti 2024: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!

mahamarathijobs.com
10 Min Read

Indian Navy Bharti 2024: भारतीय नौदल अंतर्गत विविध पदाच्या एकूण 254 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Navy Bharti 2024
Indian Navy Bharti 2024

भारतीय नौदल अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये SSC जनरल सर्व्हिस (GS/XI), SSC पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC एअर ट्राफिक कंट्रोलर (ATC), SSC लॉजीस्टिक, SSC नेव्हल आर्मेट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC) इत्यादी जागा भरण्यात येणार आहे. Indian Navy Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 254 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.joinindiannavy.gov.in/या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

भारतीय नौदल भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 254 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट indiannavy.nic.in

Indian Navy SSC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
SSC जनरल सर्व्हिस (GS/XI)50
SSC पायलट20
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर18
SSC एअर ट्राफिक कंट्रोलर (ATC)08
SSC लॉजीस्टिक30
SSC नेव्हल आर्मेट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)10
SSC एज्युकेशन18
SSC इंजिनीरिंग ब्रांच (GS)30
SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)50
नेव्हल कन्स्ट्रक्टर20

Educational qualifications For Indian Navy SSC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
SSC जनरल सर्व्हिस (GS/XI)BE/B.Tech in any discipline with minimum 60% marks.
SSC पायलटBE/B.Tech in any discipline with minimum 60% marks.
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसरBE/B.Tech in any discipline with minimum 60% marks.
SSC एअर ट्राफिक कंट्रोलर (ATC)BE/B.Tech in any discipline with minimum 60% marks.
SSC लॉजीस्टिक(i) BE/B.Tech in any discipline with First Class OR (ii) MBA with First Class, OR (iii) B.Sc / B.Com / B.Sc.(IT) with First class alongwith PG Diploma in Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management, OR (iv) MCA / M.Sc (IT) with First Class
SSC नेव्हल आर्मेट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)BE/B.Tech with minimum 60% marks in Mechanical /Mechanical with Automation / Electrical / Electrical & Electronics / Electronics / Micro Electronics / Instrumentation / Electronics & Communication / Electronics & etc.
SSC एज्युकेशन60% marks in M.Sc./B.Sc./ BE / B.Tech
SSC इंजिनीरिंग ब्रांच (GS)BE / B.Tech with minimum 60% marks
SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)BE / B.Tech with minimum 60% marks
नेव्हल कन्स्ट्रक्टरBE/B.Tech with minimum 60% marks

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Indian Navy SSC Bharti 2024 details

Organization NameIndian Navy
Post NamesSSC General Service [GS(X)], Pilot, Naval Air Operations Officer (NAOO), Air Traffic Controller (ATC), Logistics, Naval Armament
Inspectorate Cadre (NAIC), Education, Engineering Branch [General Service (GS), Electrical Branch [General Service (GS)], Naval Constructor
Name of ArticleIndian Navy Bharti 2024
No. of Vacancies254 Vacancies
Application Last Date10 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteindiannavy.nic.in

Indian Navy Bharti 2024: Indian Navy is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 254 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 10 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: No fee

📍 Job Location: All India

Application Starting Date: 24 February 2024

Closing Date for Applications: 10 March 2024

Official Website: indiannavy.nic.in

Indian Navy SSC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
SSC General Service [GS(X)]50
Pilot20
Naval Air Operations Officer (NAOO)18
Air Traffic Controller (ATC)08
Logistics30
Naval Armament
Inspectorate Cadre (NAIC)
10
Education18
Engineering Branch [General Service (GS)30
Electrical Branch [General Service (GS)]50
Naval Constructor20

How to apply for Indian Navy Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 10 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article