MUHS Recruitment 2024: नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदभरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

MUHS Recruitment 2024: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध पदाच्या एकूण 02 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि मुलाखतीची 07 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MUHS Recruitment 2024
MUHS Recruitment 2024

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `स्पेशल ड्युटी ऑफिसर (Special Duty Officer), सिनिअर असिस्टंट (Senior Assistant)’ या जागा भरण्यात येणार आहे. MUHS Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 02 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि मुलाखतीची 07 मार्च 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👨‍💻 निवड : मुलाखातीद्वारे होईल.

👉 इतकी असेल पदसंख्या 02 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

📌 अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्थ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज च्या बाजूला, मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर

आवश्यक कागदपत्रे :
अ) जन्मतारखेचा पुरावा
ब) शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र
क) शासकीय/निमशासकीय/स्वायत्त संस्थेच्या सेवेतून सेवानिवृत्तीचे दस्तऐवज डीस्चार्ज बुक
ड) निवृत्ती वेतनासंबंधी दस्तऐवज
इ) संगणक साक्षरता प्रमाणपत्र (असल्यास)
ई) अनुभव प्रमाणपत्र

📋 अर्ज शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि मुलाखतीची – 07 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट muhs.ac.in

MUHS Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
स्पेशल ड्युटी ऑफिसर (Special Duty Officer)01
सिनिअर असिस्टंट (Senior Assistant)01

Educational qualifications For MUHS Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्पेशल ड्युटी ऑफिसर (Special Duty Officer)राज्य/केंद्रशासित किंवा ऑटोनॉमस संस्थेतून गट अ / गट बी राजपत्रित अधिकारी म्हणून सेवानिवृत्त + संबंधित विभागात कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा
सिनिअर असिस्टंट (Senior Assistant)माजी सैनिक+ महाराष्ट्रातील रहिवाशी + मराठी व इंग्रजी भाषा लिहिता- वाचता येणे गरजेचे

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MUHS Bharti 2024 details

Organization NameMaharashtra University of Health Sciences
Post NamesSpecial Duty Officer, Senior Assistant
Name of ArticleMUHS Recruitment 2024
No. of Vacancies02 Vacancies
Application Last Date07 March 2024
Mode of ApplicationOffline
Article CategoryLatest Jobs
Official Websitemuhs.ac.in

MUHS Recruitment 2024: Maharashtra University of Health Sciences is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 02 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 07 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: No Fee

📍 Job Location: Nashik (Maharashtra)

Closing Date for Applications: 07 March 2024

Official Website: muhs.ac.in

MUHS Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Special Duty Officer01
Senior Assistant01

Educational qualifications For MUHS Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Special Duty OfficerRetired Gazetted Group-A OR Group -B Office + 03 Years of Work Experience 
Senior AssistantRetired Army Person + English and Marathi Language Knowledge + Resident of

How to apply for MUHS Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 07 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article