AIIMS Nursing Officer Bharti 2024: नर्सिंग ऑफिसर पदाची भरती; ऑनलाईन अर्ज करा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

AIIMS Nursing Officer Bharti 2024: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती संबंधित संस्थेतील रिक्त उपलब्ध जागांवर अवलंबून आहे. यासाठी तुम्ही 26 फेब्रुवारी 2024 ते 17 मार्च 2024 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकता. या भरतीची जाहिरात तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर किंवा या लेखांच्या शेवटी देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्या व लवकरात लवकर अर्ज करा! भरतीची माहिती समजून घेण्यासाठी हा लेख आवश्य वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
AIIMS Nursing Officer Bharti 2024

AIIMS Nursing Officer Bharti 2024

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `नर्सिंग ऑफिसर’ या जागा भरण्यात येणार आहे. AIIMS Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत संस्थेतील रिक्त उपलब्ध जागांवर अवलंबून आहे. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 (सायंकाळी 05 वाजेपर्यंत) ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://norcet6.aiimsexams.ac.in/?AspxAutoDetectCookieSupport=1 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

नर्सिंग ऑफिसर (एम्स) भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)

👉 इतकी असेल पदसंख्या संस्थेतील रिक्त उपलब्ध जागांवर अवलंबून असेल.

📋 अर्ज शुल्क –

  • सामान्य/ओबीसी उमेदवार – रु. ३०००/- (रुपये तीन हजार फक्त)
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवार/ ईड्ब्ल्यूएस – २४००/- (रुपये दोन हजार चारशे फक्त)
  • विकलांग – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट www.aiims.edu

AIIMS Nursing Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)

Salary Details For AIIMS Nursing Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)रुपये 9300-34800 ग्रेड पे रु. 4600/-

Educational qualifications For AIIMS Nursing Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)भारतीय नर्सिंग परिषद /राज्य नर्सिंग परिषदेतील मान्यताप्राप्त संस्थेतून/ विद्यापीठातून B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing. किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून/ विद्यापीठातून नर्स आणि दाई म्हणून नोंदणी.
OR
a) भारतीय नर्सिंग परिषद /राज्य नर्सिंग परिषदेतील मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड अथवा परिषदेतून नर्सिंग मिडवाईफरीमध्ये डिप्लोमा. b) भारतीय/राज्य नर्सिंग परिषदेत नर्स आणि दाई म्हणून नोंदणी. वरील सर्व शैक्षणिक अहर्तासह किमान 50 खाटांच्या रुग्णालयात दोन वर्षांचा अनुभव असावा.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 (सायंकाळी 05 वाजेपर्यंत) आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


AIIMS Nursing Bharti 2024 details

Organization NameAll India Institute of Medical Sciences (AIIMS)
Post NamesNursing Officer
Name of ArticleNursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET)-6
No. of Vacancies
Application Last Date17 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.aiims.edu

AIIMS Nursing Officer Bharti 2024: All India Institute of Medical Sciences (AIIMS) is recruiting for various types of positions. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application from 26 February 2024 to 17 March 2024 up to 5:00 P.M. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee:

  • General/OBC Candidates – Rs.3000/- (Rupees Three Thousand only)
  • SC/ST Candidates/EWS – Rs.2400/- (Rupees Twenty-Four Hundred only)
  • Persons with Disabilities – Exempted

💸 Salary: Rs.9300-34800 with Grade Pay of Rs.4600/-

📍 Job Location: New Delhi

Application Starting Date: 26 February 2024

Closing Date for Applications: 17 March 2024

Official Website: www.aiims.edu

AIIMS Nursing Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Nursing Officer

Educational qualifications For AIIMS Nursing Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Nursing Officera). B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing from an Indian Nursing Council/state Nursing council recognized Institute or University OR B.Sc. (Post-Certificate) / Post-Basic B.Sc. Nursing from an Indian Nursing Council/State Nursing council recognized Institute/ University.
b). Registered as Nurses & Midwife (State /Indian Nursing Council)
a). Diploma in General Nursing Midwifery from an Indian Nursing Council/State Nursing council recognized Institute / Board or Council b). Registered as Nurses & Midwife c). Two Years’ Experience in a minimum 50 bedded Hospital

How to apply for AIIMS Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 17 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article