BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; ‘या’ तारखेअगोदर अर्ज करा!!

mahamarathijobs.com
9 Min Read

BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेत उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
BMC Bharti 2024
BMC Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `हिमोडायलिसीस (Hemodialysis Technician),डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) या जागा भरण्यात येणार आहे. MCGM Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 10 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

या पदांकरिता होणार भरती – हिमोडायलिसीस (Hemodialysis Technician), डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

👉 इतकी असेल पदसंख्या 10 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

📋 अर्ज शुल्क – नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट mcgm.gov.in

BMC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
हिमोडायलिसीस (Hemodialysis Technician)03
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)07

Salary Details For BMC Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
हिमोडायलिसीस
(Hemodialysis Technician)
रुपये 20,000/-
डेटा एंट्री ऑपरेटर
(Data Entry Operator)
रुपये 18,000/-

Educational qualifications For BMC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
हिमोडायलिसीस
(Hemodialysis Technician)
(अ) राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखा असल्यास प्राध्यान्य दिले जाईल)
(ब) कमीत कमीत सहा महिन्यांचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स प्रमाणपत्रासह उत्तीर्ण झालेला असावा.
(क) डायलिसिस टेक्निशियन पदाच्या कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य.
डेटा एंट्री ऑपरेटर
(Data Entry Operator)
(अ) राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक प्रमणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि  किमान 45% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य / विज्ञान /कला/ विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
(ब) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
(क) उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
(ड) उमेदवाराजवळ एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र. मातंस 2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 मध्ये नमूद केलेल्या संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण + संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


BMC Bharti 2024 details

Organization NameMunicipal Corporation of Greater Mumbai
Post NamesHemodialysis Technician, Data Entry Operator
Name of ArticleBMC Bharti 2024
No. of Vacancies10 Vacancies
Application Last Date15 March 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemcgm.gov.in

BMC Bharti 2024: Municipal Corporation of Greater Mumbai is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 10 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 15 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: No Fee

↘️ Salary: Rs. 18,000/- to 20,000/-

📍 Job Location: Mumbai (Maharashtra)

Closing Date for Applications: 15 March 2024

Official Website: mcgm.gov.in

BMC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Hemodialysis Technician03
Data Entry Operator07

How to apply for BMC Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 15 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: Click Here

Official Website: Click Here


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
TAGGED:
Share This Article