MMRCL Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये `या’ पदांची भरती; सविस्तर वाचा..!

mahamarathijobs.com
10 Min Read

MMRCL Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 09 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MMRCL Bharti 2024
MMRCL Bharti 2024

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `सहायक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहायक महाव्यवस्थापक (आरएस), सहायक व्यवस्थापक (पीआर), सहायक व्यवस्थापक (अग्निशामक), उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता-II (EGM), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल), सीनिअर असिस्टंट (एचआर)’ या जागा भरण्यात येणार आहे. MMRCL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 09 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://mmrcl.com/en/careers या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

मुंबई मेट्रो रेल भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 09 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 March 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 April 2024

अधिकृत वेबसाईट mmrcl.com

MMRCL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
सहायक महाव्यवस्थापक (सुरक्षा)01
सहायक महाव्यवस्थापक (आरएस)01
सहायक व्यवस्थापक (पीआर)01
सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)01
उपअभियंता (सुरक्षा)01
कनिष्ठ अभियंता-II (EGM)01
अग्निशमन निरीक्षक01
कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल)01
सीनिअर असिस्टंट (एचआर)01

Salary Details For MMRCL Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
सहायक महाव्यवस्थापक (सुरक्षा)Rs. 70,000 – 2,00,000/- (E4)
सहायक महाव्यवस्थापक (आरएस)Rs. 70,000 – 2,00,000/- (E4)
सहायक व्यवस्थापक (पीआर)Rs. 50,000 – 1,60,000/- (E2)
सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)Rs. 50,000 – 1,60,000/- (E2)
उपअभियंता (सुरक्षा)Rs. 50,000 – 1,60,000/- (E2)
कनिष्ठ अभियंता-II (EGM)Rs. 35,280 – 67,920/- (W6)
अग्निशमन निरीक्षकRs. 35,280 – 67,920/- (W6)
कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल)Rs. 35,280 – 67,920/- (W6)
सीनिअर असिस्टंट (एचआर)Rs. 34,020 – 64,310/- (W5)

Educational qualifications For MMRCL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक महाव्यवस्थापक (सुरक्षा)1) Full time Bachelor of Engineering/technology in Electrical / Mechanical degree from recognized and reputed university And
2) Post Graduate Diploma in Industrial Safety from Central Labour Institute (CLI) or Regional Labour Institute (RLI)
सहायक महाव्यवस्थापक (आरएस)Full time Degree in Mechanical or Electrical or Electronics or Electrical & Electronics or Electronics & Telecommunication Engineering from recognized and reputed university.
सहायक व्यवस्थापक (पीआर)Full time degree in Mass Media/Journalism/ Mass communication from a reputed University/ Institute or its equivalent.
सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)1) Full time B.Sc. (PCM) (03 years duration) or equivalent from a government recognized university with 01-year Advance Diploma of National Fire Service College (NFSC), Nagpur
OR
2) Full time 04-year BE (Fire) degree of National Fire Service College of Nagpur or equivalent from a government recognized university.
उपअभियंता (सुरक्षा)1) Full time Bachelor degree of Engineering/technology in Electrical / Mechanical from recognized and reputed university
&
2) Post Graduate Diploma in Industrial Safety from Central Labour Institute (CLI) or Regional Labour Institute (RLI).
कनिष्ठ अभियंता-II (EGM)Full time Degree/ Diploma in Electrical or Mechanical Engineering from Recognized institute /university / college
अग्निशमन निरीक्षकFull time B.Sc. (03 years course) with one year Fire Safety Course from a Govt. recognized and reputed University / Institute.
कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल)Full time Degree/ Diploma in Civil Engineering from recognized institute / university / college. 
सीनिअर असिस्टंट (एचआर)Full time Graduate in any discipline with 02 years full time Post Graduate Degree in PMIR / IRPM / LSW/ MSW/ HRM from recognized and reputed university.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

MMRCL Bharti 2024 details

Organization NameMumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL)
Post NamesAssistant General Manager (Safety), Assistant General Manager (RS), Assistant Manager (PR), Assistant Manager (Fire), Deputy Engineer (Safety), Jr. Engineer -II (E&M), Fire Inspector, Jr. Engineer – II (Civil), Sr. Assistant (HR). 
Name of ArticleMMRCL Bharti 2024
No. of Vacancies09 Vacancies
Application Last Date15 April 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websitemmrcl.com

MMRCL Bharti 2024: Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRCL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 09 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 April 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

💸 Salary:  Rs. 34,020- 2,00,000/-

📍 Job Location: Mumbai

Application Starting Date: 16 March 2024

Closing Date for Applications: 15 April 2024

Official Website: mmrcl.com

MMRCL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Assistant General Manager (Safety)01
Assistant General Manager (RS)01
Assistant Manager (PR)01
Assistant Manager (Fire)01
Deputy Engineer (Safety)01
Jr. Engineer -II (E&M)01
Fire Inspector01
Jr. Engineer – II (Civil)01
Sr. Assistant (HR)01

How to apply for MMRCL Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 15 April 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article