IGM Kolkata Recruitment 2024: भारत सरकार मीट कोलकाता येथे ‘या’ पदांसाठी भरती 

mahamarathijobs.com
10 Min Read
xr:d:DAGBV6XPJUA:5,j:4238310937374130445,t:24040307

IGM Kolkata Recruitment 2024: भारत सरकार मीट कोलकाता अंतर्गत विविध पदाच्या एकूण 09 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
IGM Kolkata Recruitment 2024

IGM Kolkata Recruitment 2024

भारत सरकार मीट कोलकाता अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `एंग्रावेर / Engraver (Metal Works), जुनिअर टेक्निशियन /Jr. Technician (Burnisher), लॅब असिस्टंट /Lab Assistant ‘ या जागा भरण्यात येणार आहे. IGM Kolkata Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 09) पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://ibpsonline.ibps.in/igmknov23/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारत सरकार मीट कोलकाता भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 09 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • ६००/- रुपये (SC/ST-२००/- रुपये)

📍 नोकरीचे ठिकाण – कोलकाता (पश्चिम बंगाल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2024 

अधिकृत वेबसाईट igmkolkata.spmcil.com

IGM Kolkata Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
एंग्रावेर / Engraver (Metal Works)02
जुनिअर टेक्निशियन /Jr. Technician (Burnisher)06
लॅब असिस्टंट /Lab Assistant01

Salary Details For IGM Kolkata Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
एंग्रावेर / Engraver (Metal Works)Rs. 23910-85570/- in IDA Pattern of pay scale (3rd PRC)
जुनिअर टेक्निशियन /Jr. Technician (Burnisher)Rs. 18780 – 67390/- (3rd PRC) 
लॅब असिस्टंट /Lab AssistantRs. 18780-67390/- in IDA Pattern of pay scale (3rd PRC)

Educational qualifications For IGM Kolkata Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एंग्रावेर / Engraver (Metal Works)५५ टक्के गुणांसह फाईन आर्टस् ची पदवी (Painting/Sculpture/Metal Works) 
जुनिअर टेक्निशियन /Jr. Technician (Burnisher)ITI (Goldsmith) किंवा १०वी उत्तीर्ण + ITI + रत्न आणि दागिने क्षेत्रातील मॉड्युलर एम्प्लॉयबल स्किल्स (MES) वर आधारित अल्पकालीन कोर्स 
लॅब असिस्टंट /Lab AssistantITI Lab Assistant – Chemical Plant (NCVT/SCVT)

Important Dates

IGM Kolkata Recruitment 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

IGM Kolkata Bharti 2024 details

Organization NameIndia Government Mint, Kolkata
Post NamesEngraver (Metal Works), Jr. Technician (Burnisher), Lab Assistant 
Name of ArticleIGM Kolkata Recruitment 2024
No. of Vacancies09 Vacancies
Application Last Date22 April 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websiteigmkolkata.spmcil.com

IGM Kolkata Recruitment 2024: India Government Mint, Kolkata is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 09 Vacancies). Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 22 April 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 600/- (SC/ST- Rs. 200/-)

💸 Salary: Rs. 18780 to Rs. 85570/-

📍 Job Location:  Kolkata (West Bengal)

Closing Date for Applications: 22 April 2024

Official Website: igmkolkata.spmcil.com

IGM Kolkata Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Engraver (Metal Works)02
Jr. Technician (Burnisher)06
Lab Assistant01

Educational qualifications For IGM Kolkata Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Engraver (Metal Works)Bachelor of Fine Arts (Painting/Sculpture/Metal Works) with at least 55% marks.
Jr. Technician (Burnisher)a) Full time I.T.I. certificate in Goldsmith trade recognized from NCVT/SCVT.
OR
b) 1. Matriculate + ITI in any trade (NCVT/SCVT courses). AND 2. Short-term courses based on Modular Employable Skills (MES) in Gems and Jewelry sector recognized by Director General of Employment & Training, Ministry of Labour & Employment.
OR
c) ITI 2 years course in Goldsmith trade under the Non engineering category.
Lab AssistantFull time ITI Certificate in Lab Assistant (Chemical Plant) recognized from NCVT/SCVT.

How to apply for IGM Kolkata Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 22 April 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article