UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 109 जागांची भरती; ऑनलाईन अर्ज करा..!! 

mahamarathijobs.com
10 Min Read

UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यात एकूण 109 जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
UPSC Bharti 2024

UPSC Bharti 2024

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `सायंटिस्ट -B, स्पेशलिस्ट Grade -III, रिसर्च ऑफिसर, इन्वेस्टिगेटर Grade -I, असिस्टंट केमिस्ट, समुद्री सर्वेक्षक-सह उपमहासंचालक (Technical), असिस्टंट प्रोफेसर, मेडिकल ऑफिसर (Ayurveda)’ या जागा भरण्यात येणार आहे. UPSC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 109 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 मे 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 109 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: 50/- रुपये (SC/ST/PH/महिला: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2024

अधिकृत वेबसाईट upsc.gov.in

UPSC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
सायंटिस्ट -B0435 वर्षांपर्यंत
स्पेशलिस्ट Grade -III4040 वर्षांपर्यंत
रिसर्च ऑफिसर0130 वर्षांपर्यंत
इन्वेस्टिगेटर Grade -I0230 वर्षांपर्यंत
असिस्टंट केमिस्ट0330 वर्षांपर्यंत
समुद्री सर्वेक्षक-सह उपमहासंचालक (Technical)0650 वर्षांपर्यंत
असिस्टंट प्रोफेसर1335 वर्षांपर्यंत
मेडिकल ऑफिसर (Ayurveda)4035 वर्षांपर्यंत

Educational qualifications For UPSC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सायंटिस्ट -Bi) M.Sc. (Physics/Chemistry) किंवा B.E./ B.Tech (Mechanical/Metallurgical) ii) 02/03 वर्षे अनुभव 
स्पेशलिस्ट Grade -IIIi) MBBS ii) MD/DNB iii) 03 वर्षे अनुभव 
रिसर्च ऑफिसरi) M.Sc. (Organic Chemistry) ii) 03 वर्षे अनुभव 
इन्वेस्टिगेटर Grade -Iपदव्युत्तर पदवी (Economics/Applied Economics/ Business Economics / Econometrics / Mathematics / Statistics/ Commerce)
असिस्टंट केमिस्टi) M. Sc. (Chemistry) ii) 02 वर्षे अनुभव 
समुद्री सर्वेक्षक-सह उपमहासंचालक (Technical)i) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. II) 05 वर्षे अनुभव 
असिस्टंट प्रोफेसर55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.  
मेडिकल ऑफिसर (Ayurveda)आयुर्वेद पदवी 

Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

UPSC Bharti 2024 details

Organization NameUnion Public Service Commission-UPSC
Post NamesScientist-B, Specialist Grade-III, Research Officer, Investigator Grade-I, Assistant Chemist, Marine Surveyor-Cum-Depurty Director General (Technical), Assistant Professor, Medical Officer (Ayurveda)
Name of ArticleUPSC Bharti 2024
No. of Vacancies109 Vacancies
Application Last Date02 May 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websiteupsc.gov.in

UPSC Bharti 2024: Union Public Service Commission-UPSC is recruiting for various positions. This department is recruiting for the 109 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 02 May 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs. 50/- (SC/ST/PH/Woman: No Fee)

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 02 May 2024

Official Website: upsc.gov.in

UPSC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancyAge Limit
Scientist-B0435 Years
Specialist Grade-III4040 Years
Research Officer0130 Years
Investigator Grade-I0230 Years
Assistant Chemist0330 Years
Marine Surveyor-Cum-Deputy Director General (Technical)0650 Years
Assistant Professor1335 Years
Medical Officer (Ayurveda)4035 Years

Educational qualifications For UPSC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Scientist-Bi) M.Sc. (Physics/Chemistry) or B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) ii) 02/03 Years Experience 
Specialist Grade-IIIi) MBBS ii) MD/DNB iii) 03 Years Experience 
Research Officeri) M.Sc. (Organic Chemistry) ii) 03 Years Experience 
Investigator Grade-IPost Graduate Degree (Economics/Applied Economics/ Business Economics / Econometrics / Mathematics / Statistics/ Commerce)
Assistant Chemisti) M. Sc. (Chemistry) ii) 02 Years Experience 
Marine Surveyor-Cum-Deputy Director General (Technical)i) Certificate of Competency as Master of Foreign Going Ship Recognized by Government of India. II) 05 Years Experience 
Assistant ProfessorPost Graduate Degree with 55% Marks + NET किंवा Ph.D.  
Medical Officer (Ayurveda)Ayurveda Degree 

How to apply for UPSC Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 02 May 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article