SBI Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती 

mahamarathijobs.com
10 Min Read

SBI Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 20 जागांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SBI Bharti 2024

SBI Bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग वित्तीय संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (आयएस ऑडिटर), मॅनेजर (आयएस ऑडिटर), डेप्युटी मॅनेजर (आयएस ऑडिटर)’ या जागा भरण्यात येणार आहे. SBI Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 20 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 20 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/EWS/OBC-750/- रुपये (SC/ST/PwBD – शुल्क नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024

अधिकृत वेबसाईटsbi.co.in

SBI Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पद क्र.पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
1.डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग वित्तीय संस्था)0427 ते 40 वर्षे
2.वरिष्ठ उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर)0238 ते 50 वर्षे
3.असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (आयएस ऑडिटर)0333 ते 45 वर्षे
4.मॅनेजर (आयएस ऑडिटर)0428 ते 40 वर्षे
5.डेप्युटी मॅनेजर (आयएस ऑडिटर)0725 ते 35 वर्षे

Educational Qualifications For SBI Bharti 2024

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग वित्तीय संस्था)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून MBA / PGDM + अनुभव 
2.वरिष्ठ उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + अनुभव 
3.असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (आयएस ऑडिटर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + अनुभव 
4.मॅनेजर (आयएस ऑडिटर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + अनुभव 
5.डेप्युटी मॅनेजर (आयएस ऑडिटर)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + अनुभव 

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

पद क्र. 1 – जाहिरात PDF पाहण्यासाठी CLICK HERE क्लिक करा!
पद क्र. 2 ते 5 – जाहिरात PDF पाहण्यासाठी CLICK HERE क्लिक करा!

पद क्र. 1 – ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
पद क्र. 2 ते 5 – ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

SBI Bharti 2024 details

Organization NameState Bank of India
Post NamesDeputy Manager (Marketing-Financial Institutions), Senior Vice President (IS Auditor), Assistant Vice President (IS Auditor), Manager (IS Auditor), Deputy Manager (IS Auditor)
No. of Vacancies20
Application Last Date24 July 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitesbi.co.in

SBI Bharti 2024: State Bank of India is recruiting for various positions. This department is recruiting for the 20 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 24 July 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/EWS/OBC- Rs. 750/- ( SC/ST/PwBD – No Fee)

📍 Job Location: Mumbai (Maharashtra)

Closing Date for Applications: 24 July 2024

Official Website: sbi.co.in

SBI Jobs Vacancy 2024

Post No.Name of PostTotal VacancyAge Limit
1.Deputy Manager (Marketing-Financial Institutions)0427 to 40 Years
2.Senior Vice President (IS Auditor)0238 to 50 Years
3.Assistant Vice President (IS Auditor)0333 to 45 Years
4.Manager (IS Auditor)0428 to 40 Years
5.Deputy Manager (IS Auditor)0725 to 35 Years

Educational Qualifications For SBI Bharti 2024

Post No.Name of PostEducational Qualification
1.Deputy Manager (Marketing-Financial Institutions)MBA / PGDM + Experience.
2.Senior Vice President (IS Auditor)B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + Experience.
3.Assistant Vice President (IS Auditor)B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + Experience. 
4.Manager (IS Auditor)B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + Experience. 
5.Deputy Manager (IS Auditor)B.E/B.Tech. in Information Technology / Computer Science / Electronics / Electronics & instrumentation + CISA + Experience.

How to apply for SBI Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 24 July 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.
जाहिरात (PDF)Post No. 1: CLICK HERE
Post No. 2-5: CLICK HERE
ऑनलाईन अर्ज Post No. 1: CLICK HERE
Post No. 2-5: CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

Share This Article