FDA Maharashtra Bharti 2024: अन्न व औषध प्रशासन विभागात भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

FDA Maharashtra Bharti 2024: अन्न व औषध प्रशासन संचालनालय अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब) पदांच्या  भरती जाहीर झाली आहे. ही भरती एकूण 56 जागांसाठी होणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 56

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.वरिष्ठ तांत्रिक सहायक37
02विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब)19

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01 : i) द्वितीय श्रेणी B.Sc. ii) फार्मसी पदवी 
  • पद क्र. 02 : फार्मसी पदवी किंवा M.Sc. (Chemistry/Bio -Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc. + 18 महिने अनुभव 

वयोमर्यादा /Age Limit:
22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय /खेळाडू /आ.दु.घ. -05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क /Application Fee:
खुला प्रवर्ग: 1000/- रुपये (राखीव प्रवर्ग: 900/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर 

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications:
22 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website:
fda.maharashtra.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article