GGMCJJH Bharti 2024: सर जे.जे.समूह रुग्णालयात भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड 

mahamarathijobs.com
2 Min Read

GGMCJJH Bharti 2024: मुंबई येथील ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे.समूह रुग्णालयात `डाटा ऑपरेटर’ या पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 06 जागांसाठी होणार आहे. या साठी उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
GGMCJJH Bharti 2024

GGMCJJH Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 06

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.डाटा ऑपरेटर06

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

 i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) MS-CIT iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 

वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 38 वर्षे 

अर्ज शुल्क /Application Fee: नाही 

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई

मुलाखतीची तारीख/Date of the Interview: 08 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचे ठिकाण/Interview Address:
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय & सर जे. जे. समूह रुग्णालये मुंबई – 400008

अधिकृत वेबसाईट/Official Website: ggmcjjh.com

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article