Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024: आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत `वर्ग-3′ संवर्गातील विविध पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 198 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.
Adivasi Vikas Vibhag Nashik Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 198
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 07 |
02 | संशोधन सहाय्यक | 04 |
03. | उपलेखापाल-मुख्य लिपिक | 16 |
04 | आदिवासी विकास निरीक्षक | 01 |
05. | वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 61 |
06. | लघुटंकलेखक | 03 |
07. | गृहपाल (पुरुष) | 14 |
08. | गृहपाल (स्त्री) | 10 |
09. | अधिक्षक (पुरुष) | 09 |
10. | अधिक्षक (स्त्री) | 17 |
11. | ग्रंथपाल | 24 |
12. | प्रयोगशाळा सहाय्यक | 12 |
13. | उपलेखापाल / मुख्य लिपिक / सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 03 |
14. | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
15. | उच्चश्रेणी लघुलेखक | 03 |
16. | निम्न श्रेणी लघुलेखक | 14 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
- पद क्र. 01: किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (कला/ विज्ञान/ वाणिज्य / विधी पदवी / शिक्षण अथवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी)
- पद क्र. 02: पदवी (गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणतेही)
- पद क्र. 03 व 04: पदवी किंवा पदव्युत्तर/ शिक्षण शास्त्रातील पदवी
- पद क्र. 05: पदवी (गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणतेही एक)
- पद क्र. 06: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण + लघुलेखनाचा वेग किमान ८० श. प्र. मि. व इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ८० श. प्र. मि.
- पद क्र. 07 ते 10: पदव्युत्तर पदवी (समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखा)
- पद क्र. 11: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण + ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र (पदविका धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य)
- पद क्र. 12: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र. 13: पदवी (गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणतेही)
- पद क्र. 14: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण + ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र
- पद क्र. 15: एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र. 16: एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
वेतन/Salary:
- पद क्र. 01, 02, 07, 08, 16: 38600/- ते 122800/- रुपये
- पद क्र. 03, 04, 13: 35400/- ते 112400/- रुपये
- पद क्र. 05, 06, 09, 10, 11: 32500/- ते 81100/- रुपये
- पद क्र. 12: 19900/- ते 122800/- रुपये
- पद क्र. 14: – 21700/- ते 69100/- रुपये
- पद क्र. 15: 41800/- ते 132300/- रुपये
वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क/Application Fee:
1000/- रुपये (राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-)
नोकरीचे ठिकाण/Job Location: नाशिक
अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 12 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 02 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट/Official Website:
tribal.maharashtra.gov.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज/Online Application CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Tata Memorial Centre Bharti 2024: 10वी उत्तीर्ण उमेदवारांना टाटा मेमोरियल सेंटर येथे नोकरीची संधी
- ( मुदतवाढ ) SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांची मेगा भरती
- Railtel Bharti 2024: रेलटेल कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.