HBCSE Walk in Application 2024: होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

HBCSE Walk in Application 2024: होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतगर्त `सहाय्यक वैज्ञानिक’ पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 05 जगासाठी करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येईल. मुलाखतीची तारीख 21, 22, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
HBCSE Walk in Application 2024

HBCSE Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 05

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-बी02
02प्रकल्प सहाय्यक01
03.प्रकल्प कार्य सहाय्यक-बी02

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01: Ful-Time Bachelor of Science in from a recognized University / Institute with an aggregate of 60% marks or equivalent CGPA.
  • पद क्र. 02: Full-Time Graduate with aggregate of 50% marks or equivalent CGPA of any recognized University / Institute
  • पद क्र. 03: S.S.C. Pass OR Equivalent from a recognized Board.

वयोमर्यादा /Age Limit:

  • पद क्र. 01: 28 वर्षे 
  • पद क्र. 02: 31 वर्षे 
  • पद क्र. 03: 28 वर्षे 

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई

मुलाखतीची तारीख: 21, 22, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: hbcse.tifr.res.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article