---Advertisement---

Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत 210 जागांची भरती 

Published on: 05/10/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत `अप्रेंटिस’ पदांसाठी  210 जागांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना याकरिता ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

Naval Ship Repair Yard Bharti 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 210

पदाचे नावपदसंख्या
अप्रेंटिस210

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • उमेदवारांनी मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे तसेच नॅशनल / स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT/SCVT) द्वारे मान्यताप्राप्त संबंधित आयटीआय (ITI) ट्रेडमध्ये 65% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. 

वयोमर्यादा /Age Limit: 14 ते 21 वर्ष

अर्ज पद्धती: ऑनलाईन /ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधिकारी-प्रभारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक 581 308. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 05 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.joinindiannavy.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट