---Advertisement---

TIFR Mumbai Bharti 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे 18 रिक्त पदांची भरती 

Published on: 07/10/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

TIFR Mumbai Bharti 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 18 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2024 आहे.उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

TIFR Mumbai Bharti 2024

TIFR Mumbai Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 18

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.वैज्ञानिक अधिकारी02
02प्रशासकीय सहाय्यक01
03.पर्यवेक्षक (कॅन्टीन)02
04लिपिक02
05.कार्य सहाय्यक06
06प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी03
07.व्यापारी प्रशिक्षणार्थी02

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01: B.E./ B.Tech. Or master’s degree in science
  • पद क्र. 02 : Graduate with 55% Marks
  • पद क्र. 03: Degree in Hotel Management & Catering Technology or Equivalent, Computer Knowledge
  • पद क्र. 04: Graduate with 50#% marks, Knowledge of typing
  • पद क्र. 05: 10th Passed or Equivalent
  • पद क्र. 06: B.E. / B. Tech with 60 marks
  • पद क्र. 07 : ITI

वेतन/Salary:

  • पद क्र. 01: 89,625/- ते 1,10,097/- रुपये 
  • पद क्र. 02: 68,058/- रुपये
  • पद क्र. 03: 68,058/- रुपये
  • पद क्र. 04: 43,058/- रुपये
  • पद क्र. 05: 34,425/- रुपये
  • पद क्र. 06: 1,00,600/- रुपये
  • पद क्र. 07: 18,500/- रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाईन /ऑफलाईन 

वयोमर्यादा /Age Limit: 28 ते 43 वर्षे 

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रुटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 2 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.tifr.res.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट