BEML Recruitment 2023 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची 100 पेक्षा अधिक जागांसाठी भरती..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

BEML Recruitment 2023

BEML Recruitment 2023: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 101 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BEML Recruitment 2023

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) अंतर्गत ‘वरिष्ठ अधिकारी , इंजिन प्रकल्प , संरक्षण – एरोस्पेस , संरक्षण – ARV प्रकल्प , संरक्षण व्यवसाय , आंतरराष्ट्रीय व्यवसाय , वित्त / कायदेशीर / मानव संसाधन / सुरक्षा / कॉर्पोरेट कम्युनिकेशन / कंपनी सचिव , माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ‘ या पदाची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. BEML Recruitment 2023 अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आहे. या पदांसाठी एकूण 101जागा रिक्त आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२३ आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://beml.exmegov.com/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भारतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी समजून घ्यायच्या असतील तर अधिकृत जाहिरातीची PDF आवश्य वाचा. या सोबत तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स हवे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

BEML Bharti 2023 details

  • या पदांकरिता होणार भारती – वरिष्ठ अधिकारी , इंजिन प्रकल्प , संरक्षण – एरोस्पेस , संरक्षण – ARV प्रकल्प , संरक्षण व्यवसाय , आंतरराष्ट्रीय व्यवसाय , वित्त / कायदेशीर / मानव संसाधन / सुरक्षा / कॉर्पोरेट कम्युनिकेशन / कंपनी सचिव , माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी .
  • इतकी असेल पदसंख्या – 101 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क –
    खुला प्रवर्ग / OBC : 500/- रुपये,
    मागासवर्गीय : फी नाही
  • अर्ज पद्धती — ऑनलाईन
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट –  www.bemlindia.in

BEML Vacancy 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ अधिकारी02
इंजिन प्रकल्प34
संरक्षण – एरोस्पेस02
संरक्षण – ARV प्रकल्प15
संरक्षण व्यवसाय05
आंतरराष्ट्रीय व्यवसाय01
वित्त / कायदेशीर / मानव संसाधन
/ सुरक्षा / कॉर्पोरेट कम्युनिकेशन /कंपनी सचिव
19
माहिती तंत्रज्ञान02
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी21

Educational qualifications For BEML Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ अधिकारीमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून इंजिनिअरिंग , MBA / PG Diploma
इंजिन प्रकल्पमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून Engineering , Post Graduation OR Higher Qualification
संरक्षण – एरोस्पेसमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून Post Graduation OR higher Qualification
संरक्षण – ARV प्रकल्पIndian Army / विद्यापीठातून Degree issued by the Indian Army , Engineering
संरक्षण व्यवसायमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून इंजिनिअरिंग / PG Degree / Diploma in technology
आंतरराष्ट्रीय व्यवसायमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून इंजिनिअरिंग / PG Degree / Diploma in technology
वित्त / कायदेशीर / मानव संसाधन
/ सुरक्षा / कॉर्पोरेट कम्युनिकेशन /कंपनी सचिव
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून MBA , Graduate Degree in Law, Post Graduate Degree
माहिती तंत्रज्ञानमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून Engineering , MCA
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून Engineering

Salary Details For BEML Recruitment 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नाववेतन 
Assistant Officer30,000/- ते 1,20,000/- रुपये
Management Trainee / Officer40,000/- ते 1,40,000/- रुपये
Assistant Manager50,000/- ते 1,60,000/- रुपये
Manager60,000/- ते 1,80,000/- रुपये
Senior Manager70,000/- ते 2,00,000/- रुपये
Assistant General manager80,000/- ते 2,20,000/- रुपये
Deputy General Manager90,000/- ते 2,40,000/- रुपये
General Manager10,00,00/- ते 2,60,000/- रुपये
Chief General Manager10,00,00/- ते 2,80,000/- रुपये
Executive Director1,50.000/- ते 3,00,000/- रुपये
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

How To Apply

  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्जामध्ये भरण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अधिक माहितीकरिता या जाहिरातीची PDF आवश्य वाचावी.
  • अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
  • जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

BEML Recruitment 2023

BEML Recruitment 2023 : Bharat Earth Movers Limited (BEML) is hiring for a number of positions. BEML is hiring to fill 101 vacant jobs. Interested candidates may apply online. The online application procedure is used. The online application deadline is 20 November 2023. The following lists the educational requirements for each position, as well as the age restriction, salary range, exam cost, and work location. Before applying, candidates should carefully read the official document (PDF) and the advertisement. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below. BEML will be in charge of this online hiring. Before applying, all candidates must thoroughly study the documentation connected to the role. When applying, candidates must abide by the rules announced by BEML.

BEML Bharti 2023 details

Organization NameBharat Earth Movers Limited (BEML)
Post NamesAssistant Officer, Management Trainee / Officer, Assistant Manager, Manager, Senior Manager, Assistant General manager, Deputy General Manager, General Manager, Chief General Manager, Executive Director.
Name of ArticleBEML Recruitment 2023
No. of Vacancies101 Vacancies
Application Last Date20 November 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Website www.bemlindia.in

How to apply for BEML Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 18 October 2023.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.

For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.

  • Important Notice : Before applying, candidates should carefully read the official advertisement.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article