---Advertisement---

DTP Maharashtra Bharti 2024: नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागतात 28 जागांची भरती 

Published on: 10/10/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 28 पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी 18 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 28

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.कनिष्ठ आरेखक 28

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
मान्यताप्राप्त संस्थेची पदविका (स्थापत्य अभियांत्रिकी / स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी / नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान)  किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता आवश्यक 

वेतन/Salary: 25500/- ते 81100/-

वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथांसाठी 05 वर्षे सूट) दिव्यांगांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील. 

अर्ज शुल्क/Application Fee: 1000/- रुपये (राखीव प्रवर्ग 900/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 18 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 17 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: dtp.maharashtra.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज (१८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु)
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट