Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महिला व बालविकास विभागात 236 जागांची भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 236 जागांसाठी होणार आहे. या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांना 14 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 236

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.संरक्षण अधिकारी, गट -ब02
02परिवीक्षा अधिकारी, गट -क72
03.लघुलेखक (उच्चश्रेणी),  गट -क01
04लघुलेखक (निम्नश्रेणी),  गट-क02
05.वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, गट -क56
06.संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट -क57
07.वरिष्ठ काळजी वाहक, गट -ड04
08.कनिष्ठ काळजी वाहक, गट -ड36
09.स्वयंपाकी, गट -ड06

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: Available Soon (लवकरच जाहीर करण्यात येईल).

वयोमर्यादा /Age Limit: Available Soon

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 03 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: wcdcommpune.com

जाहिरात/Notification PDF (Short Notice)
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application (14 ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात)
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article