---Advertisement---

NHM Thane Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 327 जागांची भरती

Published on: 11/10/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

NHM Thane Bharti 2024: ठाणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तब्बल 327 जागांसाठी होणार आहे. या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 327

पदाचे नाव/Post Name: विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता -सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, लॅब तंत्रज्ञ, योग्य प्रशिक्षक आदी.

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा /Age Limit: खुला 38 वर्षे आणि राखीव 43 वर्षे

अर्ज शुल्क/Application Fee: 300/- रुपये (राखीव प्रवर्ग: 200/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: ठाणे, महाराष्ट्र

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद ठाणे, तळमजला, रोड नं. 22, जीएसटी भवनासमोर, स्टेट बँकेच्या जवळ, वागले इस्टेट, ठाणे (पश्चिम), 400604.

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 28 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: thane.nic.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट