WCL Nagpur Bharti 2024: वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड येथे 1218 जागांची भरती

mahamarathijobs.com
2 Min Read

WCL Nagpur Bharti 2024: 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. ही भरती एकूण 1218 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिख 28 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
WCL Nagpur Bharti 2024

WCL Nagpur Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 1218

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.ट्रेड अप्रेंटिस841
02.ग्रॅज्युएट अप्रेंटिस101
03.टेक्निशिअन अप्रेंटिस215
04.सेक्युरिटी गार्ड61

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01: ITI in Relevant Filed
  • पद क्र. 02: Degree (BE/B. Tech/ AMIE) in Mining Engineering from Institution duly recognized by UGC/AICTE/ State Govt./ Central Govt.
  • पद क्र. 03: Diploma in Mining Engineering or Mining & Mine Surveying from Institution duly Recognized by UGC/AICTE/State Govt./Central Govt. 
  • पद क्र. 04: 10वी, 12वी उत्तीर्ण 

नोकरीचे ठिकाण/Job Location: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, गोवा, दमण आणि दीव

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 15 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 28 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.westerncoal.in

जाहिरात/Notification PDF
ग्रॅज्युएट अप्रेंटिस/टेक्निशिअन अप्रेंटिस: CLICK HERE
ट्रेड अप्रेंटिस/सेक्युरिटी गार्ड : CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
ग्रॅज्युएट अप्रेंटिस/टेक्निशिअन अप्रेंटिस : CLICK HERE
ट्रेड अप्रेंटिस/सेक्युरिटी गार्ड : CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article