IDBI Bank Bharti 2024: आयडीबीआय बँकेत 1000 जागांची भरती; पदवीधरांना संधी!

mahamarathijobs.com
2 Min Read

IDBI Bank Bharti 2024: तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. तब्बल 1000 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 1000

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.एक्झिक्युटिव्ह-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)1000

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • i) कोणत्याही शाखेतील पदवी 
  • ii) संगणक / IT संबंधित प्रवीणता असणे अपेक्षित. 

वयोमर्यादा /Age Limit: 20 ते 25 (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) 

अर्ज शुल्क/Application Fee: General/OBC/EWS: 1050/-रुपये (SC/ST/PWD: 250/-रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण भारत 

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 07 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 16 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.idbibank.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…



Share This Article