ESIC Pune Bharti 2024
ESIC Pune Bharti 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत विविध पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 50 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनाची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 10 ते 17 डिसेंबर 2024 आहे. मुलाखतीचे ठिकाण खाली देण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.
ESIC Pune Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 50
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | सुपरस्पेशालिस्ट (FTSS/PTSS) | 02 |
02. | स्पेशालिस्ट (FTS/PTS) | 08 |
03. | सिनिअर रेसिडेंट | 40 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
- पद क्र 01: i) MBBS ii) MD/DNB/DM iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र 02: i) MBBS ii) MD/MS/DNB/BDS iii) 03 ते 05 वर्षे अनुभव
- पद क्र 03: i) MBBS ii) MD/MS/DNB/BDS
वयोमर्यादा /Age Limit: 45 ते 69 वर्षे
अर्ज शुल्क/Application Fee: नाही
नोकरीचे ठिकाण/Job Location: पुणे
मुलाखतीची तारीख: 10 ते 17 डिसेंबर 2024
मुलाखतीचे ठिकाण: ESIC Hospital, Sr. No. 690, Bibvewadi, Pune- 37
अधिकृत वेबसाईट/Official Website: www.esic.gov.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Karnataka Bank Bharti 2024: कर्नाटक बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती
- MMRCL Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती
- BSF Sports Quota Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात 275 जागांची भरती
- (मुदतवाढ) Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात 219 जागांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज !!
- (मुदतवाढ) NSC Bharti 2024: राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 जागांसाठी भरती
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.