---Advertisement---

SBI Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50 जागांची नवीन भरती

Published on: 06/12/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

SBI Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक संवर्गातील ‘कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री)‘ या पदांच्या 50 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

SBI Bharti 2024

SBI Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 50

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री)50

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 

वयोमर्यादा /Age Limit: 20 ते 28 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee: 750/- रुपये (SC/ST/PwBD: फी नाही)

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 07 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 27 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.sbi.co.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट