South Central Railway Bharti 2025: दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांची भरती

mahamarathijobs.com
2 Min Read

South Central Railway Bharti 2025: दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांची भरती होणार आहे. यामध्ये विविध पदांच्या एकूण 4232 जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
South Central Railway Bharti 2025

South Central Railway Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 4232

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.एसी मेकॅनिक143
02.एअर- कंडिशनिंग42
03.कार्पेन्टर32
04.डिझेल मेकॅनिक142
05.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक85
06.इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स10
07.इलेक्ट्रिशियन1053
08.इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician)10
09.पॉवर मेंटेनन्स (Electrician)34
10.ट्रेन लाइटिंग (Electrician)34
11.फिटर1742
12.MMV08
13.मशिनिस्ट100
14.MMTM10
15.पेंटर74
16.वेल्डर713

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: i) 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयोमर्यादा /Age Limit: 15 ते 25 (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) 

अर्ज शुल्क/Application Fee: General/OBC/EWS: 100/-रुपये (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

नोकरीचे ठिकाण/Job Location: दक्षिण मध्य रेल्वे युनिट

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 27 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट/Official Website: scr.indianrailways.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट