---Advertisement---

AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि. येथे ‘ऑफिसर-सिक्योरिटी’ पदांची भरती 

Published on: 03/01/2025
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत 77 जागांची भरती होणार आहे. यामध्ये  ‘ऑफिसर-सिक्योरिटी’ पदांची पदे भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख व ठिकाण खाली सविस्तरपणे देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरातही एकदा संपूर्ण वाचावी.

AIASL Bharti 2025

AIASL Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 77

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.ऑफिसर-सिक्योरिटी65
02.ज्युनिअर ऑफिसर-सिक्योरिटी12

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र. 01: i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र 
  • पद क्र. 02: i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र 

वयोमर्यादा /Age Limit:

  • पद क्र. 01: 50 वर्षापर्यंत 
  • पद क्र. 02: 45 वर्षापर्यंत 
    (SC/ST/OBC/EWS उमेदवारांना निमानुसार आरक्षण दिले जाईल)

अर्ज शुल्क/Application Fee: 500/- (SC/ST/ExSM: फी नाही)

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई

मुलाखतीची तारीख: 06, 07 आणि 08 जानेवारी 2025 ( वेळ – सकाळी 09 ते 12)

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.aiasl.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट