AAI Recruitment 2024: भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI)मार्फत ‘या’ पदांची भरती; वाचा सविस्तर माहिती!!

mahamarathijobs.com
10 Min Read

AAI Recruitment 2024: भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध पदाच्या एकूण ६४ जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `वरिष्ठ सहाय्यक ( इलेक्ट्रॉनिक्स ), वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स ), वरिष्ठ सहाय्यक (अकाउंट्स ) आणि कनिष्ठ सहाय्यक ( फायर सर्विसेस)’ या जागा भरण्यात येणार आहे. AAI Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण ६४ पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी Recruitment Dashboard | AIRPORTS AUTHORITY OF INDIA (aai.aero) या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – वरिष्ठ सहाय्यक ( इलेक्ट्रॉनिक्स ), वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स), वरिष्ठ सहाय्यक ( अकाउंट्स ), कनिष्ठ सहाय्यक ( फायर सर्विसेस).

👉 इतकी असेल पदसंख्या ६४ जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – १००० /-

📍 नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही..

अर्ज सुरु होण्याची तारीख : १० जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाईट www.aai.aero

AAI Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)१४
वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स)०२
वरिष्ठ सहाय्यक (अकाउंट्स)०५
कनिष्ठ सहाय्यक ( फायर सर्विसेस)४३

Salary Details For AAI Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)रु. ३६००० ते ११०००० /-
वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स)रु. ३६००० ते ११०००० /-
वरिष्ठ सहाय्यक (अकाउंट्स)रु. ३६००० ते ११०००० /-
कनिष्ठ सहाय्यक ( फायर सर्विसेस)रु. ३१००० ते ९२००० /-

Educational qualifications For AAI Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)इलेक्ट्रॉनिक्स / टेलेकॉम्म्युनिकेशन / रेडिओ इंजिनीरींग या विषयातील डिप्लोमा.
वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स)मॅनेजमेंट क्षेत्रातील पदवी + LMV लायसन्स
वरिष्ठ सहाय्यक (अकाउंट्स)B. Com. पदवी उत्तीर्ण + संगणकाचे मूलभूत ज्ञान.
कनिष्ठ सहाय्यक ( फायर सर्विसेस)१० वी उत्तीर्ण + ३ वर्षांचा डिप्लोमा ( मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायर या विषयातून ) + वाहन चालवण्याचा परवाना ( ड्रायविंग लायसन्स ).

Important Dates

AAI Recruitment 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
(ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १० जानेवारी २०२४)

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


AAI Bharti 2024 details

Organization NameAirports Authority Of India (AAI)
Post NamesSenior Assistant (Electronics), Senior Assistant (Operations), Senior Assistant (Accounts), Junior Assistant (Fire Services)
Name of ArticleAAI Recruitment 2024
No. of Vacancies64 Vacancies
Application Last Date10 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.aai.aero

AAI Recruitment 2024: Airports Authority of India (AAI) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 64 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 10 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: 1000 /-

📍 Job Location: Anywhere in India

Application Starting Date: 10 January 2024

Closing Date for Applications: 10 February 2024

Official Website: www.aai.aero

AAI Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Senior Assistant (Electronics)14
Senior Assistant (Operations)02
Senior Assistant (Accounts)05
Junior Assistant (Fire Services)43

Educational qualifications For AAI Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Senior Assistant (Electronics)Diploma in Electronics/Telecommunication/Radio Engineering.
Senior Assistant (Operations)Graduated in Management + LMV License.
Senior Assistant (Accounts)B. Com. Degree + Basic knowledge of computer.
Junior Assistant (Fire Services)10th Pass + 03 years diploma in Mechanical / Automobile / Fire + Driving License

How to apply for AAI Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 10 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE
(Starting date of submission of online application: 10 January 2024)

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article