Ahmednagar DCC Bank Bharti 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांची मोठी भरती; लिपिक पदाच्या 687 जागा 

mahamarathijobs.com
11 Min Read

Ahmednagar DCC Bank Bharti 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 700 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Ahmednagar DCC Bank Bharti 2024

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `लिपिक, वाहन चालक, सुरक्षा रक्षक, जनरल मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन्चार्ज प्रथम श्रेणी ‘ या जागा भरण्यात येणार आहे. Ahmednagar DCC Bank Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 700 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी adccbanknagar.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

Ahmednagar DCC Bank Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पद क्र.पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
1.लिपिक68721 ते 40 वर्षे
2.वाहन चालक0421 ते 40 वर्षे
3.सुरक्षा रक्षक0521 ते 45 वर्षे
4.जनरल मॅनेजर (संगणक)0132 ते 40 वर्षे
5.मॅनेजर (संगणक)0130 ते 40 वर्षे
6.डेप्युटी मॅनेजर (संगणक)0130 ते 35 वर्षे
7.इन्चार्ज प्रथम श्रेणी0128 ते 32 वर्षे

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 700 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • पद क्र. 01 ते 03: 696/- रुपये 
  • पद क्र. 04 ते 07: 885/- रुपये 

📍 नोकरीचे ठिकाण – अहमदनगर, महाराष्ट

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटadccbanknagar.org

Educational Qualifications For Ahmednagar DCC Bank Bharti 2024

पद क्र. पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.लिपिकi) 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतली पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य 
2.वाहन चालकi) 10वी उत्तीर्ण ii) हलके वाहन चालक परवाना iii) 03 वर्षे अनुभव 
3.सुरक्षा रक्षककोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट 
4.जनरल मॅनेजर (संगणक)i) 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) ii) 12 वर्षे अनुभव 
5.मॅनेजर (संगणक)i) 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME ii) 10 वर्षे अनुभव 
6.डेप्युटी मॅनेजर (संगणक)i) 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME ii) 08 वर्षे अनुभव 
7.इन्चार्ज प्रथम श्रेणी i) 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME ii) 03 वर्षे अनुभव 

Important Dates

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.

PDF स्वरुपातील जाहिरात
पद क्र. 01 ते 03: CLICK HERE
पद क्र. 04 ते 07: CLICK HERE

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 details

Organization NameThe Ahmednagar District Central Co-Operative Bank Ltd.
Post NamesClerk, Driver, Security Guard, General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer), In Charge First Class
No. of Vacancies700
Application Last Date27 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websiteadccbanknagar.org

Ahmednagar DCC Bank Bharti 2024: The Ahmednagar District Central Co-Operative Bank Ltd. is recruiting for various positions. This department is recruiting for the 700 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 27 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee:

  • Post No. 01 to 03: Rs.696/- 
  • Post No. 04 to 07: Rs. 885/-  

📍 Job Location: Ahmednagar

Closing Date for Applications: 27 September 2024

Official Website: adccbanknagar.org

Ahmednagar DCC Bank Jobs Vacancy 2024

Post No.Name of PostTotal VacancyAge Limit
1.Clerk68721 to 40 Years
2.Driver0421 to 40 Years
3.Security Guard0521 to 45 Years
4.General Manager (Computer)0132 to 40 Years
5.Manager (Computer)0130 to 40 Years
6.Deputy Manager (Computer)0130 to 35 Years
7.In Charge First Class0128 to 32 Years

Educational Qualifications For Ahmednagar DCC Bank Bharti 2024

Post No.Name of PostEducational Qualification
1.Clerki) Degree in any Discipline with 50% marks ii) MS-CIT or equivalent
2.Driveri) 10th Pass ii) Light Vehicle Driving License iii) 03 Years experience
3.Security Guard Graduation in Any Discipline Army Graduate
4.General Manager (Computer)i) B.E./B. Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) with 60% marks ii) 12 Years Experience
5.Manager (Computer)i) B.E./B. Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME with 60% marks ii) 10 Years Experience
6.Deputy Manager (Computer)i) B.E./B. Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME with 60% marks ii) 08 Years Experience
7.In Charge First Classi) B.E./B. Tech (Computer Science/IT/Electronics) MCA/MCS/ME with 60% marks ii) 03 Years Experience

How to apply for Ahmednagar DCC Bank Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 27 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF
Post No. 01 to 03: CLICK HERE
Post No. 04 to 07: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article