AIASL Bharti 2024: एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड येथे १४५ जागांची नवीन भरती 

mahamarathijobs.com
23 Min Read

AIASL Bharti 2024: एअर इंडिया सर्विसेस लिमिटेड अंतर्गत आणखी १४५ जागांची नवीन भरती होणार आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. पदांची माहिती आणि मुलाखतीच्या तारखा खाली सविस्तर दिल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी माहिती संपूर्ण वाचून घ्यावी. 
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
AIASL Bharti 2024

AIASL Bharti 2024

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ज्युनिअर ऑफिस टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर, हॅडीमन ‘ या जागा भरण्यात येणार आहे. AIASL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 145 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

👉 इतकी असेल पदसंख्या 145 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – जयपूर

अधिकृत वेबसाईट- aiasl.in

AIASL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ज्युनिअर ऑफिस टेक्निकल 
(Jr. Officer – Technical)
02
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह 
(Customer Service Executive)
21
ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह
(Jr. Customer Service Executive)
21
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 
(Ramp Service Executive)
18
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर 
(Utility Agent Cum Ramp Driver)
17
हॅडीमन (Handyman)66

Educational qualifications For AIASL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनिअर ऑफिस टेक्निकल (Jr. Officer – Technical)i) इंजिनिअरिंगची पदवी (Mechanical/ Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) ii) LVM
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (Customer Service Executive)पदवीधर 
ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (Jr. Customer Service Executive)12वी उत्तीर्ण 
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव (Ramp Service Executive)i) डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Production / Electronics / Automobile) किंवा  IIT/NCVT Motor Vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स 
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)i) 10वी उत्तीर्ण  ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स  
हॅडीमन (Handyman)10वी उत्तीर्ण 

➡️ मुलाखतीची तारीख – (वेळ: स. 09:30 ते दु. 12.30)

  • पद क्र 1: 08 मे 2024
  • पद क्र 2 व 3: 09 मे 2024
  • पद क्र 4 व 5: 10 मे 2024
  • पद क्र 6: 11 मे 2024

वयोमर्यादा – 01 एप्रिल 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क –– ५००/- रुपये (SC/ST/ExSM: फी नाही)

मुलाखतीचे ठिकाण: Madhyawart Aviation Academy, 102 Vinayak Plaza, Doctors Colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur – 302029 

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

___________________________________________________________

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये नवीन 422 जागांची भरती 

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 422 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख 02 व 04 मे 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

AIASL Bharti 2024

AIASL Bharti 2024

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver), हँडीमन/ हँडीवूमन  (Handyman/Handywoman)’ या जागा भरण्यात येणार आहे. AIASL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 422 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख 02 व 04 मे 2024 आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

या पदांकरिता होणार भरती – युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver), हँडीमन/ हँडीवूमन  (Handyman/Handywoman)

👉 इतकी असेल पदसंख्या 422 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – चेन्नई

➡️ मुलाखतीची तारीख –

  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver):
    02 मे 2024 (वेळ: स. 09 ते दु.12)
  • हँडीमन/ हँडीवूमन  (Handyman/Handywoman):
    04 मे 2024 (वेळ: स. 09.00 ते दु.12.00)

अधिकृत वेबसाईट- aiasl.in

AIASL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)130
हँडीमन/ हँडीवूमन  (Handyman/Handywoman)292

Educational qualifications For AIASL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)i) 10वी उत्तीर्ण ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स 
हँडीमन/ हँडीवूमन  (Handyman/Handywoman)10वी उत्तीर्ण

Important Dates

AIASL Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • मुलाखतीला 02 व 04 मे 2024 या तारखेला उपस्थित राहावे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !



AIASL Bharti 2024 details

Organization NameAir India Services Limited (AIASL)
Post NamesUtility Agent Cum Ramp Driver, Handyman/Handywoman
Name of ArticleAIASL Bharti 2024
No. of Vacancies422 Vacancies
Interview Date02 & 04 May 2024 
Mode of ApplicationInterview
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteaiasl.in

AIASL Bharti 2024: Air India Services Limited (AIASL) is recruiting for various positions. This department is recruiting for the 422 Vacancies. Qualified applicants may be present for the interview during the time allotted. Interested candidates may attend the walk-in interview on 02 & 04 May 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

➡️ Interview Date: 02 & 04 May 2024

📍 Job Location: Chennai

Official Website: aiasl.in

AIASL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Utility Agent Cum Ramp Driver130
Handyman/Handywoman292

Educational qualifications For AIASL Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Utility Agent Cum Ramp Driveri) 10th Pass ii) HMV Driving License
Handyman/Handywoman10th Pass

How to apply for AIASL Recruitment 2024

  1. On interview day, candidates can enter the specified address with their application.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4.  The official website states that the interview is scheduled on 02 & 04 May 2024
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE


Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings we offer daily. Check out our website, www.mahamarathijobs.com, frequently for job updates on positions in Maharashtra and nationwide!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

__________________________________________________________________________________________

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकूण 247 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख व वेळ खाली सविस्तरपणे देण्यात आले आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

AIASL Bharti 2024

AIASL Bharti 2024

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, जुनिअर ऑफिसर-पॅसेंजर, जुनिअर ऑफिसर-टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प, ड्रॉयव्हर, हॅण्डीमॅन, हॅण्डीवूमन ‘ या जागा भरण्यात येणार आहे. AIASL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 247 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

 एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

👉 इतकी असेल पदसंख्या 247 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – पुणे

➡️ मुलाखतीची तारीख: 15, 16, 17, 18, 19 & 20 एप्रिल 2024

➡️ मुलाखतीचा पत्ता: पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नं. 33, लेन नं. 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032

अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

AIASL Pune Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
1.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Dy. Terminal Manager)0255 वर्षांपर्यंत
2.ड्युटी ऑफिसर (Duty Officer)0750 वर्षांपर्यंत
3.जुनिअर ऑफिसर-पॅसेंजर (Jr. Officer – Passenger)0635 वर्षांपर्यंत
4.जुनिअर ऑफिसर-टेक्निकल (Jr. Officer – Technical)0728 वर्षांपर्यंत
5.कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (Customer Service Executive)4728 वर्षांपर्यंत
6.रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive)1228 वर्षांपर्यंत
7.युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रॉयव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)1728 वर्षांपर्यंत
8.हॅण्डीमॅन (Handyman)11928 वर्षांपर्यंत
9.हॅण्डीवूमन (Handywoman)3028 वर्षांपर्यंत

Educational qualifications For AIASL Pune Bharti 2024

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Dy. Terminal Manager)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेचा पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव 
2.ड्युटी ऑफिसर (Duty Officer)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेचा पदवीधर + 12 वर्षे अनुभव
3.जुनिअर ऑफिसर-पॅसेंजर (Jr. Officer – Passenger)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेचा पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + 06 वर्षे अनुभव 
4.जुनिअर ऑफिसर-टेक्निकल (Jr. Officer – Technical)i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) ii) LVM
5.कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (Customer Service Executive)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेचा पदवीधर
6.रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह (Ramp Service Executive)मान्यताप्राप्त संस्थेचा डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) किंवा ITI/NCVT Motor Vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स 
7.युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रॉयव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)i) 10वी उत्तीर्ण ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
8.हॅण्डीमॅन (Handyman)10वी उत्तीर्ण
9.हॅण्डीवूमन (Handywoman)10वी उत्तीर्ण

Important Dates & Timing

AIASL Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • मुलाखतीला 15, 16, 17, 18, 19 आणि 20 एप्रिल 2024 या तारखेला उपस्थित राहावे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


AIASL Pune Bharti 2024 details

Organization NameAir India Air Services Limited (AIASL)
Post NamesDy. Terminal Manager, Duty Officer, Jr. Officer – Passenger, Jr. Officer – Technical, Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver, Handyman, Handywoman
Name of ArticleAIASL Bharti 2024
No. of Vacancies247 Vacancies
Date of Interview15, 16, 17, 18, 19 & 20 April 2024
Mode of ApplicationInterview
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.aiasl.in

AIASL Bharti 2024: Air India Air Services Limited (AIASL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 247 Vacancies). Qualified applicants maybe present for the interview during the time allotted. On 15, 16, 17, 18, 19 & 20 April 2024, interested candidates may show up for the walk-in interview. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

➡️ Interview Date: 15, 16, 17, 18, 19 & 20 April 2024

📍 Job Location: Pune

📌 Interview Address: Pune International School Survey No. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra 411032

Official Website: www.aiasl.in

AIASL Pune Jobs Vacancy 2024

Post No.Name of PostTotal VacancyAge Limit
1.Dy. Terminal Manager0255 Years
2.Duty Officer 0750 Years
3.Jr. Officer – Passenger0635 Years
4.Jr. Officer – Technica0728 Years
5.Customer Service Executive4728 Years
6.Ramp Service Executive1228 Years
7.Utility Agent Cum Ramp Driver1728 Years
8.Handyman11928 Years
9.Handywoman3028 Years

Educational qualifications For AIASL Pune Bharti 2024

Post No.Name of PostEducational Qualification
1.Dy. Terminal ManagerGraduate from a recognized university + 18 Years Experience pr MBA + 15 Years Experience 
2.Duty Officer i) Graduate from a recognized university ii) 12 Years Experience
3.Jr. Officer – Passengeri) Graduate from a recognized university + 09 Years Experience OR Graduate + MBA+ 06 Year Experience
4.Jr. Officer – Technicai) Engineering Degree (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) ii) LVM
5.Customer Service ExecutiveGraduate from a recognized University
6.Ramp Service Executivei) Diploma (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) किंवा ITI/NCVT Motor Vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder ii) HMV Driving License
7.Utility Agent Cum Ramp Driveri) 10th Pass ii) HMV Driving License
8.Handyman10th Pass
9.Handywoman10th Pass

How to apply for AIASL Pune Recruitment 2024

  1. On the day of the interview, candidates can walk-in to the specified address with their application.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 15, 16, 17, 18, 19 & 20 April 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
Share This Article