AIASL Bharti 2025
AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत 77 जागांची भरती होणार आहे. यामध्ये ‘ऑफिसर-सिक्योरिटी’ पदांची पदे भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख व ठिकाण खाली सविस्तरपणे देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरातही एकदा संपूर्ण वाचावी.
![AIASL Bharti 2025](https://mahamarathijobs.com/wp-content/uploads/2024/10/AIASL_LOGO-1024x314.png)
AIASL Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 77
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ऑफिसर-सिक्योरिटी | 65 |
02. | ज्युनिअर ऑफिसर-सिक्योरिटी | 12 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
- पद क्र. 01: i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
- पद क्र. 02: i) पदवीधर ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
वयोमर्यादा /Age Limit:
- पद क्र. 01: 50 वर्षापर्यंत
- पद क्र. 02: 45 वर्षापर्यंत
(SC/ST/OBC/EWS उमेदवारांना निमानुसार आरक्षण दिले जाईल)
अर्ज शुल्क/Application Fee: 500/- (SC/ST/ExSM: फी नाही)
नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई
मुलाखतीची तारीख: 06, 07 आणि 08 जानेवारी 2025 ( वेळ – सकाळी 09 ते 12)
अधिकृत वेबसाईट/Official Website: www.aiasl.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- South Central Railway Bharti 2025: दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांची भरती
- CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 212 जागांची भरती
- RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘इंजिनिअर’ पदांची भरती
- Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 149 जागांची भरती
- Ammunition Factory Khadki Bharti 2025: दारुगोळा कारखाना खडकी येथे ‘अप्रेंटिस’ पदांची भरती
- Mahagenco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नवीन भरती
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.