AIASL Mumbai Bharti 2023: “एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड”मध्ये थेट नोकरीची संधी..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

AIASL Mumbai Bharti 2023: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदाच्या एकूण 828 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
AIASL Mumbai Bharti 2023

AIASL Mumbai Bharti 2023

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई  अंतर्गत ‘ उपव्यवस्थापक रॅम्प , ड्युटी मॅनेजर – रॅम्प , ज्युनियर ऑफिसर टेक्निकल , रॅम्प सेवा अधिकारी , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर , ड्युटी मॅनेजर – प्रवासी , कर्तव्य अधिकारी – प्रवासी , कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो , कर्तव्य अधिकारी – कार्गो , कनिष्ठ अधिकारी – कार्गो , वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी , ग्राहक सेवा कार्यकारी  या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. AIASL Mumbai Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 828 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करुन थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर 2023 आहे या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – उपव्यवस्थापक रॅम्प , ड्युटी मॅनेजर – रॅम्प , ज्युनियर ऑफिसर टेक्निकल , रॅम्प सेवा अधिकारी , युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर , ड्युटी मॅनेजर – प्रवासी , कर्तव्य अधिकारी – प्रवासी , कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो , कर्तव्य अधिकारी – कार्गो , कनिष्ठ अधिकारी – कार्गो , वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी , ग्राहक सेवा कार्यकारी.

इतकी असेल पदसंख्या 828 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज शुल्क –

  •  500/- रुपये (SC / ST / ExSM : फी नाही)

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

मुलाखतीची तारीख : 18 ते 23 डिसेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal- 2, Gate No. 05, Sahar, Andheri-East, Mumbai – 400099

अधिकृत वेबसाईट www.aiasl.in

AIASL Mumbai Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
उपव्यवस्थापक रॅम्प07
ड्युटी मॅनेजर – रॅम्प28
ज्युनियर ऑफिसर टेक्निकल24
रॅम्प सेवा अधिकारी138
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर167
ड्युटी मॅनेजर – प्रवासी19
कर्तव्य अधिकारी – प्रवासी30
कर्तव्य व्यवस्थापक – कार्गो03
कर्तव्य अधिकारी – कार्गो08
कनिष्ठ अधिकारी – कार्गो09
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी178
ग्राहक सेवा कार्यकारी217

वेतनश्रेणी : 21,130/- रुपये ते 23,640/- रुपये

Educational qualifications For AIASL Mumbai Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपव्यवस्थापक रॅम्पमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी / MBA + 15 वर्षे अनुभव
ड्युटी मॅनेजर – रॅम्पमान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर टेक्निकलमेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + HMV
रॅम्प सेवा अधिकारीमेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI / NCVT (मोटार व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल / AC / डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर + HMV
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवर10 वी परीक्षा उत्तीर्ण + HMV
ड्युटी मॅनेजर – प्रवासीपदवीधर + 16 वर्षे अनुभव
कर्तव्य अधिकारी – प्रवासीपदवीधर + 12 वर्षे अनुभव
कर्तव्य व्यवस्थापक – कार्गोपदवीधर + 16 वर्षे अनुभव
कर्तव्य अधिकारी – कार्गोपदवीधर +12 वर्षे अनुभव
कनिष्ठ अधिकारी – कार्गोपदवीधर + 12 वर्षे अनुभव + MBA +06 वर्षे अनुभव
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारीपदवीधर + 05 वर्षे अनुभव
ग्राहक सेवा कार्यकारीपदवीधर

Important Dates

AIASL Mumbai Bharti 2023

इतर महत्वाच्या सूचना..

  • थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख 18 ते 23 डिसेंबर 2023 आहे
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Air India Air Services Limited Bharti 2023 details

Organization NameAir India Air Services Limited 
Post NamesDeputy Manager Ramp/ Maintenance, Duty Manager – Ramp, Jr. Officer Technical, Ramp Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver, Duty Manager – Passenger, Duty Officer – Passenger, Duty Manager – Cargo, Duty Officer – Cargo,Jr. Officer – Cargo, Sr. Customer Service Executive, Customer Service Executive.
Name of ArticleAIASL Mumbai Bharti 2023
No. of Vacancies828 Vacancies
Date of interview18 to 23 December 2023
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.aiasl.in

AIASL Mumbai Bharti 2023: Air India Air Services Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 828 Vacancies. Interested candidates may apply Offline. 18 – 23 December 2023, is the last day to apply offline. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

Application Fee: Rs. 500/- (SC / ST / ExSM : NO FEE)

Job Location : Mumbai

Address : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal- 2, Gate No. 05, Sahar, Andheri-East, Mumbai – 400099

Closing Date for Applications: 18 to 23 December 2023

Official Website: www.aiasl.in

How to apply for AIASL Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage date of interview is 18 to 23 December 2023.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article