AIATSL Recruitment 2024: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड येथे विविध पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!

mahamarathijobs.com
10 Min Read

AIATSL Recruitment 2024: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 74 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखत 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 या दिवशी होणार आहे. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
AIATSL Recruitment 2024

AIATSL Recruitment 2024

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ड्युटी मॅनेजर, ज्युनिअर ऑफिसर -टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह, ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह, हॅण्डीमॅन आणि हॅण्डीवूमन’ या जागा भरण्यात येणार आहे. AIATSL Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 74 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

AIATSL भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

या पदांकरिता होणार भरती – ड्युटी मॅनेजर (Duty Manager), ज्युनिअर ऑफिसर -टेक्निकल (Jr. Officer-Technical), कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Customer Service Executive), ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Jr. Customer Service Executive), युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver), रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Ramp Service Executive), हॅण्डीमॅन (Handyman),  हॅण्डीवूमन (Handywoman)

👉 इतकी असेल पदसंख्या 74 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – डेहराडून

➡️ मुलाखतीची तारीख –  श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.

अधिकृत वेबसाईट – aiasl.in

AIATSL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ड्युटी मॅनेजर (Duty Manager)02
ज्युनिअर ऑफिसर -टेक्निकल (Jr. Officer-Technical)01
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Customer Service Executive)17
ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Jr. Customer Service Executive)10
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)06
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Ramp Service Executive)03
हॅण्डीमॅन (Handyman)05
हॅण्डीवूमन (Handywoman)08

Salary Details for AIATSL Recruitment 2024

पदाचे नाववेतन 
ड्युटी मॅनेजर (Duty Manager)45,000/- रुपये
ज्युनिअर ऑफिसर -टेक्निकल (Jr. Officer-Technical)29,760/-रुपये 
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Customer Service Executive)24,960/- रुपये
ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Jr. Customer Service Executive)21,270/- रुपये
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)21,270/- रुपये
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Ramp Service Executive)24,960/- रुपये
हॅण्डीमॅन (Handyman)18,840/- रुपये
हॅण्डीवूमन (Handywoman)18,840/- रुपये

Educational qualifications For AIATSL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्युटी मॅनेजर (Duty Manager)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + 16 वर्षे अनुभव 
ज्युनिअर ऑफिसर -टेक्निकल (Jr. Officer-Technical)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics आणि Communication
Engineering पूर्ण वेळ अभियांत्रिकी पदवी 
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Customer Service Executive)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (10+2+3 पॅटर्न)
ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Jr. Customer Service Executive)मान्यताप्राप्त बोर्डातून 10+02
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent Cum Ramp Driver)10 वी उत्तीर्ण 
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटीव्ह (Ramp Service Executive)राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून 03 वर्षांचा डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile)
हॅण्डीमॅन (Handyman)10 वी उत्तीर्ण 
हॅण्डीवूमन (Handywoman)10 वी उत्तीर्ण 

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • मुलाखतीला 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 या तारखेला उपस्थित राहावे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


AIATSL Bharti 2024 details

Organization Name Air India Air Transport Services Limited
Post NamesDuty Manager, Jr. Officer- Technical, Customer Service Executive, Jr. Customer Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver, Ramp Service Executive, Handyman, Handywoman
Name of ArticleAIATSL Recruitment 2024
No. of Vacancies74 Vacancies
Interview Date16, 17, 18 & 19 April 2024
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteaiasl.in

AIATSL Recruitment 2024:  Air India Air Transport Services Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 74 Vacancies. Qualified applicants maybe present for the interview during the time allotted. On 16, 17, 18 & 19 April 2024, interested candidates may show up for the walk-in interview. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

↘️ Salary: Rs. 18,840/-to Rs.  45,000/-

➡️ Interview Date: 16, 17, 18 & 19 April 2024

📍 Interview Address: SHREE GANPATI GARDEN, DOON PUBLIC SCHOOL ROAD, BHANIYAW  (DEHRADUN)

Official Website: aiasl.in

AIATSL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Duty Manager02
Jr. Officer-Technical01
Customer Service Executive17
Jr. Customer Service Executive10
Utility Agent Cum Ramp Driver06
Ramp Service Executive03
Handyman05
Handywoman08

How to apply for AIATSL Recruitment 2024

  1. On the day of the interview, candidates can walk-in to the specified address with their application.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 16, 17, 18 & 19 April 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article