AIESL Bharti 2024: एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 283 जागांसाठी भरती

mahamarathijobs.com
17 Min Read

AIESL Bharti 2024: एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 74 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
AIESL Bharti 2024

AIESL Bharti 2024

एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत ‘ असिस्टंट सुपरवायजर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. AIESL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 74 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScn800OhKdMW_lrftFRc0xnhKax-esZR8uXQXQkCNkVqsTgqQ/viewform या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

AIESL भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदाकरिता होणार भरती – ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी –सपोर्ट सर्विसेस

👉 इतकी असेल पदसंख्या 74 जागा

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • 1500/- रुपये (Ex Servicemen – फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – दिल्ली , मुंबई , कोलकाता , हैद्राबाद , नागपूर , तिरुअनंतपूरम

अर्ज पाठवण्याचा पत्ता : To, Chief Human Resource Officer AI Engineering Services Limited Personnel Department, 2nd Floor, CRA Building, Safadarganj, Airport Complex, Aurobindo Marg, New Delhi – 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.aiesl.in

AIESL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी – सपोर्ट सर्विसेस74

Salary Details For AIESL Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी – सपोर्ट सर्विसेस40,000/- रुपये ते 79,000/- रुपये

Educational qualifications For AIESL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी – सपोर्ट सर्विसेसमान्यताप्राप्त विद्यापीठातून Aeronautical / Mechanical / Electrical / Telecommunication / Instrumentation / Electronics and Telecommunication / Production / Chemical Engineering (B. E. / B. Tech ) मध्ये पदवी किंवा समतुल्य

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


AIESL Bharti 2024 details

Organization NameAir India Engineering Services Limited
Post NamesGraduate Engineer Trainee – Support Services
Name of ArticleAIESL Bharti 2024
No. of Vacancies74 Vacancies
Application Last Date15 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.aiesl.in

AIESL Bharti 2024: Air India Engineering Services Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 74 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Salary: Rs. 40,000/- to Rs. 79,000/-

Age Limit: 18 to 35 years

Application Fee: Rs. 1500/- (Ex Servicemen: NO FEE)

Job Location: Delhi, Mumbai, Hyderabad, Nagpur, Tiruanantpuram

Closing Date for Applications: 15 January 2024

Official Website: www.aiesl.in

AIESL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Graduate Engineer Trainee – Support Services74

Educational qualifications For AIESL Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Graduate Engineer Trainee – Support ServicesAeronautical / Mechanical / Electrical / Telecommunication / Instrumentation / Electronics and Telecommunication / Production / Chemical Engineering ( B. E. / B. Tech) Graduate from a recognized University + 01 year Data Entry Experience

How to apply for AIESL Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 15 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

AIESL Bharti 2024: एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 209 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

AIESL Bharti 2024

AIESL Bharti 2024

एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत ‘असिस्टंट सुपरवायजर‘  या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. AIESL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 209 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd6ztJWxaIEkO-xvHiIh-kUEYCmQP9kPhERHKlQ9JvmMdML3A/viewform या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

AIESL भरती 2023

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – असिस्टंट सुपरवायजर

इतकी असेल पदसंख्या 209 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

  • 1000/- रुपये

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.aiesl.in

AIESL Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट सुपरवायजर209

Salary Details For AIESL Recruitment 2023

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
असिस्टंट सुपरवायजर27,000/- रुपये

Educational qualifications For AIESL Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सुपरवायजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. / B. Com. / B. A. / Computer Science / IT मध्ये पदवी + डेटा एंट्री मध्ये किमान एक वर्षे कामाचा अनुभव

Important Dates

AIESL Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


AIESL Bharti 2023 details

Organization NameAir India Engineering Services Limited
Post NamesAssistant Supervisor (Delhi-87, Mumbai-70, Kolkata-12, Hyderabad-10, Nagpur-10, Thiruvananthapuram-20.)
Name of ArticleAIESL Bharti 2024
No. of Vacancies209 Vacancies
Application Last Date15 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.aiesl.in

AIESL Bharti 2024: Air India Engineering Services Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 209 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: Rs. 1000/-

Age Limit : 18 to 35 years

Job Location : All India

Application Starting Date: 22 December 2023

Closing Date for Applications: 15 January 2024

Official Website: www.aiesl.in

AIESL Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Assistant Supervisor
(Delhi-87, Mumbai-70, Kolkata-12, Hyderabad-10, Nagpur-10, Thiruvananthapuram-20.)
209

Educational qualifications For AIESL Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Assistant SupervisorMinimum 3 years Graduation (B.Sc/B.Com/B.A.) or equivalent from Govt. recognized university in any discipline and Certificate course in Computer (Minimum 01 year duration) from recognized institute with Minimum 01 year work experience in data entry / computer applications in a reputed organization after post-qualification.
OR
BCA/B.Sc. (CS)/ Graduate in IT/CS or equivalent with minimum 01 year work experience in data entry / computer applications in a reputed organization after post-qualification.

How to apply for AIESL Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Interested candidates meeting the eligibility criteria mentioned in this advertisement, as on 01.01.2024, are required to submit their scanned application form duly filled in all respect along with the receipt of application fee (if applicable) and the necessary documents to our EMAIL ID i.e. careers@aiesl.in and additionally, you should complete and submit your information via the Google Forms link provided in AIESL website.
  3. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  4. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  5. According to information on the official webpage the application deadline is 15 January 2024.
  6. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article