---Advertisement---

AURIC Bharti 2024: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप अंतर्गत विविध पदांची भरती 

Published on: 26/09/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

AURIC Bharti 2024: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (AITIL) अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 06 जागांसाठी होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (ई मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 असून पात्र उमेदवारांना  09 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

AURIC Bharti 2024

AURIC Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 06

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.महाव्यवस्थापक02
02उप महाव्यवस्थापक01
03.व्यवस्थापक01
04तांत्रिक सहायक01
05.लेखा अधिकारी01

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Electrical/Power/Electronics & Power Engineering / Technology)
  • पद क्र. 02 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / डिप्लोमा  (Electrical / Power / Electronics & Power Engineering / Technology)
  • पद क्र. 03 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Electrical/Power/Electronics & Power Engineering / Technology)
  • पद क्र. 04 : मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून पदवी (Electrical / Power / Electronics & Power Engineering / Technology)
  • पद क्र. 05 : Intermediate CA Exam, and B.com/ BAAF

वयोमर्यादा /Age Limit: 45 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई मेल)

नोकरीचे ठिकाण/Job Location:  मुंबई, छत्रपती संभाजीनगर

ई मेल आयडी/ Email ID: career@auric.city 

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 04 ऑक्टोबर 2024

मुलाखतीची तारीख: 09 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचा पत्ता: कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093

अधिकृत वेबसाईट/Official Website: auric.city

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट