Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 195 जागांची भरती 

mahamarathijobs.com
12 Min Read

Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 195 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Bank of Maharashtra Bharti 2024

Bank of Maharashtra Bharti 2024

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या जागा भरण्यात येणार आहे. Bank of Maharashtra Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 195 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 195 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – पुणे, मुंबई 

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: Rs. 1180/- (SC/ST/PWD: Rs. 180/-)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024

📌 अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager Bank of Maharashtra, H.R.M Department, Head Office, ” Lokmangal “, 1501, Shivajinagar, Pune 411 005

अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in

Bank of Maharashtra Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजर0150 वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर0645-50 वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर3840 वर्षापर्यंत
सिनियर मॅनेजर3538 वर्षापर्यंत
मॅनेजर 11535 वर्षांपर्यंत
बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर1035 वर्षांपर्यंत

वयाची अट – ३० जून २०२४ रोजी, (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

Educational Qualifications For Bank of Maharashtra Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजरi) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स कडूनआर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा PRIMA  संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र iii) १२ वर्षे अनुभव 
असिस्टंट जनरल मॅनेजरi) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B. Tech/B. E (Computer Science/ Information Technology / Electronics) किंवा MCA /MBA/ICSI/ पदव्युत्तर पदवी ii) १० वर्षे अनुभव 
चीफ मॅनेजरi) पदवीधर+ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन. /PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेस मधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B. Tech /B. E (Computer Science/ Information Technology / Electronics) किंवा MCA /CFA/MBA ii) 10 वर्षे अनुभव 
सिनियर मॅनेजरi) ६० टक्के गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा / परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा ६० टक्के गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी ii) ०३ वर्षे अनुभव 
मॅनेजर ६० टक्के गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा / परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र + ०२ वर्षे अनुभव किंवा B. Tech / B.E. (IT/Computer Science / Electronics and Computer Science / Electronics and Communication / Electronics and Telecommunication / Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा ६० टक्के गुणांसह LLB + ०५ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations / HR / HRD / Social Work / Labour Law) + 03 वर्षे अनुभव 
बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसरi) ६० टक्के गुणांसह पदवीधर ii) MBA (Marketing) /PGDBA iii) ०३ वर्षे 

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !



Bank of Maharashtra Bharti 2024 details

Organization NameBank of Maharashtra
Post NamesDeputy General Manager, Assistant General Manager, Chief Manager, Senior Manager, Manager, Business Development Officer
Name of ArticleBank of Maharashtra Bharti 2024
No. of Vacancies195 Vacancies
Application Last Date26 July 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitebankofmaharashtra.in

Bank of Maharashtra Bharti 2024: Bank of Maharashtra is recruiting for various positions. This department is recruiting for the 195 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made offline are accepted. The online application deadline is 26 July 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs.1180/- (SC/ST/PWD: Rs. 180)

📍 Job Location:  Mumbai/Pune

Closing Date for Applications: 26 July 2024

📌 Address to Send the Application: General Manager Bank of Maharashtra, H.R.M Department, Head Office, ” Lokmangal “, 1501, Shivajinagar, Pune 411 005

Official Website: bankofmaharashtra.in

Bank of Maharashtra Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancyAge
Deputy General Manager0150 Years
Assistant General Manager0645-50 Years
Chief Manager3840 Years
Senior Manager3538 Years
Manager11535 Years
Business Development Officer1035 Years

Educational Qualifications for Bank of Maharashtra Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Deputy General Manageri) Master’s degree in finance, Economics, Business Administration. ii) Professional Certification in Financial Risk Management from Global Association of Risk Professionals or Professional Risk Management Certification from PRIMA Institute. ii) 12 Years Experience
Assistant General Manageri) Master’s degree in finance, Economics, Business Administration or CA/CFA/ CFM/CTP/B. Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) or MCA/MBA/ICSI/master’s degree ii) 10 Years Experience
Chief Manageri) Graduate + Professional Certification in Financial Risk Management from Global Association of Risk Professionals. / Professional Risk Management Certificate from PRIMA Institute. OR Post Graduate Degree with Specialization in Finance/ International Business OR B. Tech / B.E. (Computer Science / Information Technology / Electronics) OR MCA/CFA/MBA ii) 10 Years Experience
Senior Manageri) Graduate with 60% Marks + Diploma in Risk Management / Certificate in Foreign Exchange / Trade Finance or Postgraduate in Economics with 60% Marks. ii) 03 Years Experience
ManagerGraduate with 60% Marks + Diploma in Risk Management / Certificate in Foreign Exchange / Trade finance +02 Years Experience or B. Tech / B.E. (IT/Computer Science / Electronics and Communications / Electronics and Tele communications / Electronics) + 02 Years Experience or LLB with 60% Marks + 05 Years Experience or Graduate + PG Degree (Personnel Management / Industrial Relations / HR / HRD / Social Work / Labor Law) + 03 Years Experience
Business Development Officeri) Graduate with 60% Marks ii) MBA (Marketing)/PGDBA iii) 03 Years Experience

How to apply for Bank of Maharashtra Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4.  The official website states the interview is scheduled for 26 July 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE


Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article