BAVMC Pune Bharti 2024: सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ४४ जागांसाठी होणार भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

BAVMC Pune Bharti 2024: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकूण 44 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
BAVMC Pune Bharti 2024

BAVMC Pune Bharti 2024

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `सहाय्यक प्राध्यापक, सिनियर रेसिडंट, ज्युनियर रेसिडंट या जागा भरण्यात येणार आहे. BAVMC Pune Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 44 पदे रिक्त आहेत. उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

BAVMC भरती 2024

👨🏻‍💼🙋‍♀️ निवड प्रक्रिया – मुलाखत

या पदांकरिता होणार भरती – सहाय्यक प्राध्यापक, सिनियर रेसिडंट, ज्युनियर रेसिडंट

👉 इतकी असेल पदसंख्या 44 जागा

वेतन:
अ) सहाय्यक प्राध्यापक रु.१,००,०००/- (अक्षरी रुपये एक लाख) ठोक मानधन प्रती माह.
ब) वरिष्ठ निवासी रु. ८०,२५०/- (अक्षरी रुपये ऐंशी हजार दोनशे पन्नास) ठोक मानधन प्रती माह.
क) कनिष्ठ निवासी – रु. ६४,५५१/- (अक्षरी रुपये चौसष्ट हजार पाचशे एक्कावन्न) ठोक मानधन प्रती माह.

↘️ वयोमर्यादा:
अ) सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष.
ब) वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष.
क) कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

➡️ मुलाखतीची तारीख – 09 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट – www.bavmcpune.edu.in

BAVMC Pune Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक14
सिनियर रेसिडंट19
ज्युनियर रेसिडंट11

Educational qualifications For BAVMC Pune Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकमान्यताप्राप्त विद्यापीठातून MD / MS / DNB
सिनियर रेसिडंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून DM / Mch किंवा MD / MS / DNB
ज्युनियर रेसिडंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS

Important Dates

BAVMC Pune Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • मुलाखतीला 09 जानेवारी 2024 या तारखेला उपस्थित राहावे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


BAVMC Pune Bharti 2024 details

Organization NameBharatratna Atalbihari Vajpayee Medical College and Hospital Pune
Post NamesAssistant Professor, Senior Resident (Medical Postgraduates), Junior Resident (Medical Graduates)
Name of ArticleBAVMC Pune Bharti 2024
No. of Vacancies44 Vacancies
Date of Interview 09 January 2024
Mode of ApplicationInterview
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.bavmcpune.edu.in

BAVMC Pune Bharti 2024:  Bharatratna Atalbihari Vajpayee Medical College and Hospital Pune is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 44 Vacancies. Qualified applicants maybe present for the interview during the time allotted. On 09 January 2024, interested candidates may show up for the walk-in interview. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

👨🏻‍💼🙋‍♀️ Application Mode: Interview

➡️ Interview Date: 09 January 2024

↘️ Address : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय , मंगळवार पेठ , पुणे

📍 Job Location: Pune (Maharashtra)

Official Website: www.bavmcpune.edu.in

BAVMC Pune Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Assistant Professor14
Senior Resident (Medical Postgraduates)19
Junior Resident (Medical Graduates)11

Educational qualifications For BAVMC Pune Bharti 2024

Name of PostAcademie Qualification
Assistant ProfessorMD/MS/DNB in the concerned subject.

Teaching & Research Exp.
i. One year as Senior Resident in the concerned subject in a recognized/ permitted medical college after acquiring MD/MS Degree.
i. For candidate passed MD/MS degree before 2017 needs one year post PG teaching experience in same subject if he/she joining on the post of Assistant Professor freshly (First time)
Senior Resident (Medical Postgraduates)i. Registered to pursue DM/Mch in concerned subject OR.
ii. MD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty.
iii. This post of senior resident is tenured position not exceeding 03 years.
ii. The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment.
Junior Resident (Medical Graduates)Medical graduates (MBBS) from recognized/permitted medical college.

How to apply for BAVMC Pune Recruitment 2024

  1. On the day of the interview, candidates can walk-in to the specified address with their application.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 09 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article