BIS Bharti 2024
BIS Bharti 2024: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 345 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

BIS Bharti 2024
भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance), असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs), असिस्टंट डायरेक्टर (Hindi), पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट (Computer Aided Design), स्टेनोग्राफर, सिनिअर सेक्रेटरिअल असिस्टंट, ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन (Electrician/Wireman)’ या जागा भरण्यात येणार आहे. BIS Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 345 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी ibpsonline.ibps.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!
भारतीय मानक ब्यूरो भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
👉 इतकी असेल पदसंख्या– 345 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024
✅ अधिकृत वेबसाईट – bis.gov.in
BIS Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे
पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) | 01 | 18 ते 35 वर्षे |
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) | 01 | 18 ते 35 वर्षे |
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) | 01 | 18 ते 35 वर्षे |
पर्सनल असिस्टंट | 27 | 18 ते 30 वर्षे |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 43 | 18 ते 30 वर्षे |
असिस्टंट (Computer Aided Design) | 01 | 18 ते 30 वर्षे |
स्टेनोग्राफर | 19 | 18 ते 27 वर्षे |
सिनिअर सेक्रेटरिअल असिस्टंट | 128 | 18 ते 27 वर्षे |
ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट | 78 | 18 ते 27 वर्षे |
टेक्निकल असिस्टंट (Laboratory) | 27 | 18 ते 30 वर्षे |
सिनियर टेक्निशियन | 18 | 18 ते 27 वर्षे |
टेक्निशियन (Electrician/Wireman) | 01 | 18 ते 27 वर्षे |
Educational Qualifications for BIS Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) | i) CA/CWA/MBA (Finance) ii) 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) | i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा ii) 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) | i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) 05 वर्षे अनुभव |
पर्सनल असिस्टंट | i) पदवीधर ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन- 07 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनटे (हिंदी). |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर | i) पदवीधर ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी. |
असिस्टंट (Computer Aided Design) | B.Sc. + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil Mechanical / Electrical) + Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर | i) पदवीधर ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 iii) शॉर्टहँड चाचणी:हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि |
सिनिअर सेक्रेटरिअल असिस्टंट | i) पदवीधर ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 कि डिप्रेशन्स; b)मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे आणि (c) पॉवर पॉईंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट)मधील चाचणी – पंधरा मिनिटे |
ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट | i) पदवीधर ii) संगणक प्रवीणतेची चाचणी; उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क च्या किमान स्तर 05 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्र स्वरूपाची असावी iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि.प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत- दहा मिनिटे) |
टेक्निकल असिस्टंट (Laboratory) | 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60 टक्के गुणांसह B.Sc. (Chemistry / Microbiology), (SC/ST: 50 टक्के गुण) |
सिनियर टेक्निशियन | i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician / Fitter / Carpenter / Plumber / Wireman / Welder) ii) 02 वर्षे अनुभव |
टेक्निशियन (Electrician/Wireman) | i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician/Wireman) |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
Important Links 👇👇
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!
ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
BIS Bharti 2024 details
Organization Name | Bureau Of Indian Standards |
Post Names | Assistant Director (Administration & Finance), Assistant Director (Marketing & Consumer Affairs), Assistant Director (Hindi), Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant (Computer Aided Design), Stenographer, Senior Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, Technical Assistant (Laboratory), Senior Technician, Technician (Electrician/Wireman) |
No. of Vacancies | 345 |
Application Last Date | 30 September 2024 |
Mode of Application | Online |
Official Website | bis.gov.in |
BIS Bharti 2024: Bureau Of Indian Standards is recruiting for various positions. This department is recruiting for the 345 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 30 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
📝 Application Mode: Online
📍 Job Location: All India
⌛ Closing Date for Applications: 30 September
✅ Official Website: bis.gov.in
BIS Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy | Age limit |
---|---|---|
Assistant Director (Administration & Finance) | 01 | 8 to 35 Years |
Assistant Director (Marketing & Consumer Affairs) | 01 | 18 to 35 Years |
Assistant Director (Hindi) | 01 | 18 to 35 Years |
Personal Assistant | 27 | 18 to 30 Years |
Assistant Section Officer | 43 | 18 to 30 Years |
Assistant (Computer Aided Design) | 01 | 18 to 30 Years |
Stenographer | 19 | 18 to 27 Years |
Senior Secretarial Assistant | 128 | 18 to 27 Years |
Junior Secretarial Assistant | 78 | 18 to 27 Years |
Technical Assistant (Laboratory) | 27 | 18 to 30 Years |
Senior Technician | 18 | 18 to 27 Years |
Technician (Electrician/Wireman) | 01 | 18 to 27 Years |
How to apply for BIS Recruitment 2024
- Online applications must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage, the application deadline is 30 September 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links 👇👇
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!