Bombay High Court Bharti 2024: बॉम्बे उच्च न्यायालया अंतर्गत “जिल्हा न्यायाधीश” पदाकरिता भरती; १९ पदे रिक्त!

mahamarathijobs.com
9 Min Read

Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदाच्या एकूण 19 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `जिल्हा न्यायाधीश या जागा भरण्यात येणार आहे. Bombay High Court Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 19 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://bhc.gov.in/jorecruitment2023/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – जिल्हा न्यायाधीश.

👉 इतकी असेल पदसंख्या 19 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट bombayhighcourt.nic.in

Bombay High Court Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
जिल्हा न्यायाधीश19

Salary Details For Bombay High Court Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
जिल्हा न्यायाधीशरु. 144840 /- ते 194660 /- पर्यंत…

Educational qualifications For Bombay High Court Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जिल्हा न्यायाधीशकायद्यातील पदवी

Important Dates & Time

Bombay High Court Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Bombay High Court Bharti 2024 details

Organization NameBombay High Court
Post NamesDistrict Judge
Name of ArticleBombay High Court Bharti 2024
No. of Vacancies19 Vacancies
Application Last Date23 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitebombayhighcourt.nic.in

Bombay High Court Bharti 2024: Bombay High Court is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 19 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 23 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

↘️ Salary: Rs.144840-194660

📍 Job Location: Mumbai

Application Starting Date: 09 January 2024

Closing Date for Applications: 23 January 2024

Official Website: bombayhighcourt.nic.in

Bombay High Court Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
District Judge19

Educational qualifications For Bombay High Court Bharti 2024

Name of PostEducational Qualification
District JudgeDegree in Law

How to apply for Bombay High Court Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 23 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE

Procedure for Online Payment

a) Candidates must pay registration fees of Rs. 500 (Rupees Five Hundred only) if they come from communities that the government has designated as backward, and Rs. 1,000 (Rupees One Thousand Only) if they come from other communities. This payment must be made online through the “SBCoUect” online payment gateway (https://www.onlinesbi.sbi/sbicoUect/icollecthome.htm?corpID=917433) into the Assistant Registrar for Registrar General, High Court, Appellate Side, Mumbai. There is no return for the cost. The candidate does not have the right to appear in the Main Written Examination or the Preliminary Written Examination just by paying the non-refundable fee.
b)The candidates must make the online payment using credit card, UPI, Internet Banking (via SBI or any other bank), or e-Challan at any State Bank of India branch. The candidate must print the e-challan and turn it in at any State Bank of India branch in order to make a payment using it.


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article